मुंबई : जयंत कारंजकर अंधेरी आरटीओ परिसरातील अण्णानगर शिवशक्ती, अंधेरी कासमनगर आणि विठ्ठल-रुक्मिणी या पुनर्वसन योजनेसाठी एल अँड. टी या कंपनीकडून चक्क पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाचा गैरवापर येत असल्याची माहिती पुढे आली आहे. विकासक निवडीसाठी होत असलेल्या निवडणूकीत याबाबत एल अँड टी या नामांकित कंपनीसह वादग्रस्त चमणकर …
Read More »माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे आणि श्यामसुंदर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल गृहनिर्माण संस्थेस जादा टीडीआर आणि व्यावसायिक वापराची परवानगी दिल्याप्रकरणी एसीबीची कारवाई
मुंबई : गिरिराज सावंत ओशिवरा येथील एका गृहनिर्माण संस्थेस दिलेल्या निवासी भूखंडास वाणिज्यिक वापरासाठीची परवनागी देत जास्तीचा टीडीआर दिल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे आणि श्यामसुंदर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे हा गुन्हा दाखल करताना गृहनिर्माण विभाग किंवा राज्य सरकारची कोणतीही परवानगी एसीबीने …
Read More »
Marathi e-Batmya