Tag Archives: उत्पन्न मर्यादा

ओबीसी क्रिमीलेयर संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय पालकांच्या उत्पन्नाच्या आधारावर घेतला जाऊ शकत नाही

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ११ मार्च रोजी दिलेल्या आपल्या निर्णयाची पुनरुच्चार करत, इतर मागासवर्गीयांच्या (OBC) ‘क्रिमी लेयर’ (उत्पन्न मर्यादा) स्थितीचा निर्णय केवळ पालकांच्या उत्पन्नाच्या आधारावर घेतला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. तसेच, हा निर्णय लागू करण्यासाठी केंद्राने मागितलेली दोन वर्षांची मुदतही न्यायालयाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा …

Read More »

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून या गोष्टींबाबत अपेक्षा डिलॉईटने आपल्या अहवालात कर प्रणाली आणि उत्पन्न मर्यादा दिला भर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मांडण्यासाठी सज्ज असताना, डिलॉईट Deloitte ने असे सांगितले की सरकार पुढील काळात खाजगी वापरास चालना देणाऱ्या उपाययोजना सादर करेल अशी अपेक्षा आहे. खाजगी उपभोगाची मंदी अशीच चालू राहिल्यास, खाजगी भांडवल चक्राचे पुनरुज्जीवन होण्यास आणखी विलंब होईल आणि त्यामुळे खाजगी वापराला …

Read More »