Tag Archives: केंद्रीय निवडणूक आयोग

काँग्रेसची मागणी, एसआयआरमधील दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ द्या सुनावणीचे योग्य व्यवस्थापन, मतदार यादीत पारदर्शकता आणण्याची महाराष्ट्र काँग्रेसची मागणी

महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेअंतर्गत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर दावे-हरकती दाखल करण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात यावा, सुनावणी प्रक्रिया सुलभ करण्यात यावी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी राज्याचे मुख्य …

Read More »

अरविंद केजरीवाल यांची टीका, निवडणूक आयोग एसआयआरच्या माध्यमातून देशाची लोकसंख्या कमी करतेय दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या एसआयआरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि ‘आप’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिल्लीच्या मतदार यादीच्या मसुद्यातून ४७ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आल्यानंतर त्यांनी हे विधान केले. मसुदा यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, सुमारे दीड कोटी मतदारांपैकी ४७ …

Read More »

मोदींना आणि त्यांच्या आईला शिवीगाळः अमित तिवारी यांचा दीपके आणि सीजेपीच्या विरोधात आरटीआय अर्ज शिवीगाळ केली म्हणून आयकर विभाग, महाराष्ट्र सरकार आणि कपिल सिब्बल यांच्या विरोधात आरटीआयचा अर्ज

दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले. या आंदोलनामुळे शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ नुकताच पुढे आला. त्यात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आणि त्यांच्या मृत आईला शिवीगाळ करण्यात आल्याचे सांगितले. …

Read More »

मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करायचे असेल पालकांचे नाव असल्याची माहिती द्यावी लागेल एसआयआर अंतर्गत असे केल्यास कागदपत्रे कमी लागणार

निवडणूक आयोगाने ऑनलाइन मतदार नोंदणीसाठी ही घोषणा अनिवार्य केल्यामुळे, आता मतदार यादीत समावेश करू इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांना त्यांच्या पालकांच्या मागील विशेष सघन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील स्थितीचा तपशील द्यावा लागेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही अट फॉर्म ६ मध्ये जोडण्यात आली आहे, जो पहिल्यांदा मतदान करणारे मतदार, नव्याने पात्र ठरलेले नागरिक आणि …

Read More »

डॉ पंकज भोयर यांचा दावा, मतदार यादी पुनर्रिक्षण कामामुळे शिक्षकांच्या अध्यापनावर परिणाम नाही उपाययोजनांसाठी लवकरच बैठक घेणार

मतदार यादी पुनर्रिक्षण कामासाठी शिक्षकांच्या सेवा घेण्याबाबत निर्माण झालेल्या प्रश्नावर संबंधित विभागांची तातडीची बैठक घेऊन योग्य उपाययोजना करण्यात येतील. तसेच शिक्षकांच्या निवडणूक कामकाजाचा त्यांच्या अध्यापनावर कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिले. या संदर्भात नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेदरम्यान …

Read More »

आमदार रईस शेख यांची मागणी, पश्चिम बंगाल सारख्या घटना टाळण्यासाठी मविआने टास्कफोर्स स्थापन करावा टास्क फोर्सने मित्रपक्षांच्या आमदारांना प्रशिक्षण द्यावे आणि यादी पडताळणी दरम्यान मतदारांना मदत करावी

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या  सखोल फेरतपासणीची (SIR) घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी महाविकास आघाडी (MVA) नेत्यांना या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या मतदार वगळण्याच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यस्तरीय कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्याचे आवाहन केले. एसआयआर प्रक्रियेमुळे तृणमूल …

Read More »

केंद्रीय निवडणूक आय़ोगाकडून पाच राज्यातील निवडणूकांच्या तारखा जाहिर सर्व मतदान केंद्रावरीलवर प्रक्षेपण करण्यास निवडणूक आयोग सक्षम

आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील २०२६ च्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद माहिती नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आली. निवडणूक आयोगाने रविवारी सांगितले की, आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीत एकूण १७.४ कोटी …

Read More »

पश्चिम बंगालमधील एसआयआरवर सर्वोच्च न्यायालय ठेवणार लक्ष्य निवडणूक आयोगाचा एसआयआर कार्यक्रम पहिल्यांदाच अधिकाऱ्यांच्या नजरेखाली

एका असाधारण घडामोडीत, सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षण (SIR) सुरळीत पार पाडण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांसह न्यायिक अधिकाऱ्यांना तैनात करण्याचे आदेश दिले. भारताचे मुख्य न्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपिन पंचोली यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की राज्य सरकार आणि भारतीय निवडणूक आयोग (ECI) यांच्यात …

Read More »

ममता बॅनर्जी यांचा सर्वोच्च न्यायालयात आरोप, निवडणूक आयोग व्हॉट्सअप कमिशन बनलेय एसआयआरच्या विरोधात मुख्यमंत्री ममता बँनर्जी सर्वोच्च न्यायालयात स्वतः हजर

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात स्वतः हजर झाल्या आणि त्यांनी पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील विविध मुद्दे मांडले. गळ्यात काळ्या रंगाचा स्कार्फ घातलेला पांढरा पोशाख परिधान करून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची व न्यायमूर्ती …

Read More »

भारत निवडणूक आयोगाच्या ‘ईसीआयनेट’ डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संकल्पनेतून ईसीआयनेटची निर्मिती

भारत निवडणूक आयोगाने इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (आयआयसीडीईएम)-२०२६ दरम्यान ‘ईसीआयनेट (ईसीआयएनईटी)’ या एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले. २१ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान भरत मंडपम, नवी दिल्ली येथे ही तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संकल्पनेतून, तसेच निवडणूक …

Read More »