Tag Archives: ग्रामविकासाचा वारसा जपणारे गावं

१९४८ पासून ग्रामविकासाचा वारसा जपणारे लोहारी सावंगा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावित भेटीच्या पार्श्वभूमीवर गावाच्या विकासप्रवासाला उजाळा

ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाची खरी ओळख ही गावांच्या सामाजिक, आर्थिक आणि कृषी जीवनातून दिसून येते. नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा हे असेच एक गाव. शेतीला केंद्रस्थानी ठेवून ग्रामविकासाची वाटचाल करणाऱ्या या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. नरखेड तालुक्यातील १९४८ मध्ये ग्रामपंचायतीची स्थापना झालेल्या लोहारी सावंगा गावाने काळानुरूप विकासाचा प्रवास सुरू ठेवला आहे. …

Read More »