Tag Archives: चेन्नईला रवाना

इंडिया आघाडीचे नेते पोहोचले चेन्नईमध्ये एम के स्टॅलिनच्या भेटीसाठी पोहोचले रात्री परतताना मुंबईत शरद पवार यांना भेटणार

एम. के. स्टॅलिन आणि शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेण्याची इंडिया आघाडीचे नेते मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी दिल्लीहून निघून चेन्नईला पोहोचल्या आहेत. त्यानंतर रात्री मुंबईत ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अॅडमिट असलेले राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. तसेच भाजपाच्या डिमीलिटेशन …

Read More »