Tag Archives: डिलिमीटेशन विधेयक

१२ वर्षे सत्तेत असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी आरक्षण विधेयकप्रश्नी काँग्रेसला जबाबदार ठरवले महिला अधिकाराची भ्रुणहत्या केल्याची काँग्रेसवर टीका, सुधारीत विधेयक फेटाळले

संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील “माता आणि मुलींची” माफी मागितली. तसेच, विरोधकांच्या “क्षुद्र राजकारणामुळे” महिलांच्या हक्कांची “गर्भहत्या (भ्रूणहत्या)” होत असल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. देशाला उद्देशून केलेल्या ३० मिनिटांच्या भाषणात, आक्रमक पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की, लोकसभेत …

Read More »

नीलम गोऱ्हे यांचा आरोप, महिला आरक्षणाला पाठिंबा सांगत प्रत्यक्षात विरोध महिला आरक्षण विधेयक नामंजूर; ‘इंडिया’ आघाडीविरोधात शिवसेना महिला आघाडीचे मुंबईत जोरदार आंदोलन

महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबईत ‘इंडिया’ (INDIA) आघाडीविरोधात जोरदार निदर्शने केली. घोषणाबाजी करत या विधेयकाच्या निषेधार्थ महिला कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या होत्या. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘इंडिया’ आघाडीवर तीव्र टीका करत म्हटले की, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महिला आरक्षण विधेयकाबाबत काँग्रेस व सहयोगी …

Read More »

राहुल गांधी यांचा भाजपावर आरोप, भारताचा निवडणूक नकाशा चोरण्याचा प्रयत्न ओबीसींचे अधिकारही नाकारण्याचा प्रयत्न

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसदेत जोरदार हल्ला चढवला. महिला आरक्षण चौकट आणि मतदारसंघ पुनर्रचना यांच्यातील प्रस्तावित संबंधाचा वापर करून भारताचा निवडणूकीचा नकाशा चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांनी असा युक्तिवाद केला की, २०२३ मध्ये मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक हा ‘खरा कायदा’ होता आणि …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, विधेयकावर संविधानापेक्षा मनुवादाचा प्रभाव लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांना उद्देशून म्हणाले, पंतप्रधांनांना पत्नी बद्दलच्या समस्या नाहीत

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना यावरील विशेष अधिवेशनादरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, देशाच्या राष्ट्रीय कल्पनेत महिला एक प्रेरक शक्ती आहेत. त्यांनी नमूद केले की, प्रत्येकजण आपल्या आयुष्यात महिलांमुळे प्रभावित आणि घडला आहे, आणि समाजात त्यांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसदेत …

Read More »

महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावरून भाजपा अडकली स्वतःच्या जाळ्यात विरोधकांकडून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

“जर चाणक्य हयात असते, तर तुमच्या कपटाने तेही थक्क झाले असते,” अशा शब्दांत काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेदरम्यान अमित शाह यांच्यावर उपरोधिक टीका केली. स्वतः एक धूर्त राजकारणी असलेल्या प्रियांका यांनी ‘एनडीए’ची (NDA) रणनीती उघडी पाडली. महिला आरक्षणाचा मुद्दा वादग्रस्त अशा ‘सीमानिश्चिती’च्या (delimitation-डिलीमीटेशन) प्रक्रियेशी जोडून, ​​’एनडीए’ने …

Read More »