मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी ‘तेहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल यांना २०१३ मधील बलात्कार प्रकरणात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली [गोवा राज्य विरुद्ध तरुणजित तेजपाल आणि इतर]. न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांच्या खंडपीठाने तरूण तेजपाल यांच्यावर १० लाख रुपयांहून अधिकचा दंडही ठोठावला. यावेळी राज्याकडून युक्तीवाद करताना सांगितले की, …
Read More »
Marathi e-Batmya