Tag Archives: दुष्काळी मदत

चंद्रशेखर बावनकुळे यांची सूचना, शेतरस्ते, जलसंधारणासाठी लोकप्रतिनिधींनी निधी वापरावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदारांसोबत बैठकीनंतर केली सूचना

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आमदार आणि खासदारांनी आपला निधी मृदसंधारण, चारा लागवड, गोवंश जिवंत ठेवण्यासह जनावरांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी वापरावा अशी सूचना महसूलमंत्री व दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली . राज्यातील सर्व खासदार आणि आमदारांशी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑनलाईन संवाद साधत दुष्काळाशी सामना …

Read More »

मकरंद पाटील यांची घोषणा, बळीराजाची दिवाळी गोड होणार; शासनाकडुन ७५०० कोटींची मदत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा शासन निर्णय तातडीने निर्गमित करणार

कधी आभाळाकडं डोळे लावून बसायचं, कधी पावसाच्या लहरीपणाशी झुंज द्यायची, तर कधी हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यांदेखत वाया जाताना काळजावर दगड ठेवायचा… अशा संकटांच्या फेऱ्यात अडकलेल्या बळीराजाच्या आयुष्यात आता मदतीचा दिवा उजळण्याची आशा निर्माण झाली आहे. शेतात राबायचं, घाम गाळायचा आणि पदरात काय पडणार, याची चिंता करायची, असं शेतकऱ्यांचं जगणं झालं …

Read More »

रोहित पवार यांची टीका, भरलेल्या हप्त्याएवढे सुद्धा पैसे परत आले नाहीत पावसाची तूट आणि ७७ हजार कोटींचे नुकसान, शेतकऱ्यांना अद्याप मदत जाहिर नाही

राज्यातील शेतकरी आणि दुष्काळी परिस्थितीवरून आदरणीय शरद पवार साहेब यांनी आमच्यासोबत आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका घेऊन माहिती घेतली आहे. त्यांनी संपूर्ण राज्यभरात आढावा घेण्याचे निर्देश दिले होते,राज्य सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर केलेली नाही मदत किती मिळणार याचा आकडाही दिलेला नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर …

Read More »