आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन हा दिवस केवळ आदिवासी समाजासाठी नाही, तर भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा दिवस आहे.कारण आदिवासी समाज हा आपल्या देशाच्या मूळ सांस्कृतिचा, परंपरांचा आणि नैसर्गिक संपत्तीच्या जतनाचा खरा रक्षक आहे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त राज्याचे अन्न …
Read More »नरहरी झिरवाळ यांची घोषणा, गुटखाबंदीच्या अंमलबजावणीसाठी मकोका अंतर्गत गुन्हा विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या दरम्यान दिली माहिती
राज्यात गुटखा व पान मसालाजन्य पदार्थाची वाहतूक व विक्री होत असल्याने याला जबाबदार असलेल्या व्यक्तीविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकेल का, याबाबत विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन घेतले जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य श्रीकांत …
Read More »मंत्रीच आमदाराला मंत्री म्हणून संबोधतो तेव्हा…. सॉरी म्हणत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मागितली माफी
विधिमंडळाच्या कामकाजात तसे पाह्यला गेले तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होत असलेल्या आरोप-प्रत्यारोप आणि कधी खडाजंगीमुळे वातावरण तप्त होते. तर कधी अनेकां आमदार, मंत्री किंवा दोन पक्षामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे विधिमंडळातील वातावरण क्षुब्ध पाहिल्याचे आपण अनेकांनी पाहिले असेल. मात्र रोजच्या कामकाजाच्या मानसिक गोंधळामुळे सत्ताधारी पक्षातील एक मंत्री दुसऱ्या सत्ताधारी …
Read More »नरहरी झिरवळ यांचे आश्वासन, अन्न सुरक्षा व तपासणीसाठी यंत्रणा अधिक सक्षम करणार लक्षवेधी प्रश्नावरील चर्चे दरम्यान दिले आश्वासन
राज्य शासनाने अन्न व औषध प्रशासनातील मनुष्यबळ वाढ, प्रयोगशाळा सक्षमीकरण, खासगी प्रयोगशाळा सहभागाची प्रक्रिया आणि ई-कॉमर्सवरील नियंत्रणाच्या दृष्टीने ठोस पावले उचलली आहेत. यामुळे राज्यातील अन्न सुरक्षेसंबंधी तपासणी यंत्रणा अधिक सक्षम व गतिमान होणार होईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली. या संदर्भात सदस्य श्वेता महाले यांनी लक्षवेधी …
Read More »नरहरी झिरवाळ यांचा इशारा, बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
बनावट पनीर किंवा चीज ऍनालॉग वापरणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे. पनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले, पनीर हा खाद्यपदार्थामधील आवडता पदार्थ …
Read More »नरहरी झिरवाळ यांचा इशारा, सार्वजनिक आरोग्याशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही मंत्र्यांच्या उपस्थितीत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून भेसळयुक्त दूध पकडले
राज्यातील जनतेच्या आरोग्याचा विचार करून भेसळयुक्त दूध व खाद्यपदार्थांच्या पुरवठा व विक्रीवर बंदी घालण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह १२ व १३ फेब्रुवारी रोजी मुंबईतील माणखूर्द, माणखूड येथील एकूण चार चौकात छापे टाकले, बाहेरून मुंबईत येणारे दूध जप्त करण्यात आले. तपासादरम्यान एका टँकरमध्ये भेसळयुक्त दूध आढळून आल्याने एफडीए विभागाच्या …
Read More »
Marathi e-Batmya