Tag Archives: फौजदारी कारवाई

वंदे मातरम, अपमान करणे फौजदारी गुन्हा ठरणार

संसदेने बुधवारी राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’चा अपमान करणे हा फौजदारी गुन्हा ठरवणारे विधेयक मंजूर केले. लोकसभेत थोड्या चर्चेनंतर गोंधळात हे विधेयक संमत झाले. ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक, २०२६’ हे विधेयक एक दिवस आधीच राज्यसभेने मंजूर केले होते. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यामुळे, प्रस्तावित सुधारणा आता कायदा बनण्याच्या अधिक जवळ आली …

Read More »

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधातील फौजदारी कारवाई सर्वोच्च न्यायालयाने केली बंद सीबीआयच्या रिपोर्ट मध्ये ठोस नोंद घेण्यासारखी ठोस कारणे नव्हती

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरील कोळसा खाण वाटप प्रकरणातील फौजदारी कारवाई बंद केली. २०१५ मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने एजन्सीचे क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावत त्यांना खटल्याला सामोरे जाण्यासाठी बोलावले होते, तो आदेश न्यायालयाने रद्द केला. मनमोहन सिंग यांचे अपील मंजूर करताना, न्यायालयाने म्हटले की एजन्सीचे निष्कर्ष फेटाळण्यासाठी किंवा …

Read More »

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले आहेत, त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिधीत्व अधिनियम १९५१ अंतर्गत फौजदारी कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ …

Read More »