Tag Archives: मतदारांची नावे

ज्यांची नावे मतदार यादीतून डिलीट करण्यात आली त्यांच्यासाठी आणखी एक संधी नागालँड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि हरियाणासाठी ३० नोव्हेंबर अंतिम तारीख मतदार यादी प्रसिद्ध होणार

निवडणूक आयोगाने ७ राज्यांमधील अशा मतदारांना आणखी एक संधी दिली आहे, ज्यांच्या नावांसमोर ‘अनुपस्थित’, ‘मृत’ किंवा ‘दुबार’ अशी नोंद करण्यात आली होती. या राज्यांमध्ये दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, आंध्र प्रदेश, झारखंड, तेलंगणा आणि नागालँड आदी राज्यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांना एक देखरेख यंत्रणा उभारण्यासही सांगितले आहे, जेणेकरून कोणताही पात्र मतदार …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, मतदार यादीतील हरकती व दावे दाखल करण्यास दोन महिन्यांची मुदतवाढ द्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना पत्राद्वारे मागणी

राज्यात सध्या सुरु असलेल्या एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार यादीमधील नावासंदर्भात दावे व हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने १२ ऑक्टोबर पर्यंतची मुदत दिलेली आहे, ही मुदत अत्यंत अपुरी आहे. सध्या येत असलेल्या तांत्रीक अडचणी व मोठ्या प्रमाणावरील हरकतींची संख्या पाहता हा वेळ पुरेसा नाही. १२ ऑक्टोबरची मुदत आणखी दोन महिन्यांनी वाढवून द्या, …

Read More »