Tag Archives: महापौर रितु तावडे

मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन, केवळ सुशिक्षित नव्हे, तर जबाबदार नागरिक घडविणे आवश्यक ‘स्मार्ट नागरिक’ आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ उपक्रमांचे उद्‌घाटन

शिक्षणाद्वारे केवळ सुशिक्षित व्यक्ती नव्हे, तर अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव असलेला, समाजाप्रती आस्था व संवेदनशीलता बाळगणारा आणि देशाप्रती जबाबदारी असलेला नागरिक घडला पाहिजे. शिक्षणातून समाजाला समर्पित आणि मूल्यनिष्ठ नागरिक घडले, तरच देशाच्या प्रगतीला खऱ्या अर्थाने गती मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या …

Read More »

राज्यपाल देवव्रत यांचे आवाहन, पर्यावरण तज्ञांनी कृषी क्षेत्राकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई क्लायमेट वीकचा समारोप

कृषी क्षेत्रातील रसायनांच्या वाढत्या वापरामुळे शेती बरोबरच पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक आहेत. त्यामुळे एकूणच पर्यावरण तर प्रदूषित होतच आहे, शिवाय गंभीर आजारांचे संकटही वाढत आहे. त्यामुळे पर्यावरण तज्‍ज्ञांनी जागतिक पर्यावरण रक्षणाचा विचार करताना कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचाही विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत …

Read More »