केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भिवंडीमध्ये मतदारांनी शुक्रवारी सह्यांची मोहीम चालू केली आहे. भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात येत आहे. लाखों नागरिकांच्या सह्यांचे निवेदन राज्यपाल महोदयांना भेटून देणार आहोत, असे आमदार रईस शेख यांनी सांगितले. यासंदर्भात माहिती …
Read More »
Marathi e-Batmya