Tag Archives: रामलीला मैदान

दिल्लीतील महारॅलीसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसचे ५ हजारांहून अधिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते जाणार.. १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची वोट बचाओ, देश बचाओ भव्य महारॅली..

दिल्लीच्या रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर २०२६ रोजी इंडिया आघाडीची महारॅली होत आहे. या महारॅलीत सहभागी होण्यासाठी राज्यातील, प्रमुख नेते खासदार, आमदार, माजी मंत्री, माजी आमदार, माजी खासदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेसचे विविध सेल व विभागाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. दिल्लीतील महारॅलीसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसचे पाच हजारांहून अधिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते …

Read More »

राहुल गांधी ज्ञानेश कुमार बाबत म्हणाले की, गॉन इन ३० सेंकड्स ज्ञानेश कुमारला पदावरून हटवल्यास ३० सेंकदात निदर्शने थांबतील

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्लीतील दुकानदार आणि व्यापाऱ्यांना, मतदार पुनर्पडताळणी प्रक्रियेत (SIR) कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या देशव्यापी निदर्शनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. विरोधी पक्षनेते म्हणाले, “दिल्लीतील प्रत्येक व्यापाऱ्याला सांगू इच्छितो: आम्ही तुमच्या भावना समजतो आणि तुमच्या पाठीशी आहोत. …

Read More »

भाजपाचे आभार मानत राहुल गांधी यांची नव्या आंदोलनाची घोषणा १ नोव्हेंबर रोजीपासून रामलीला मैदानावर मत वाचवा-देश वाचवा महारॅली

मागील काही दिवसांपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. त्यावर केंद्र सरकारकडून पोलिसी बळाचा वापर करत दाबण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेससह विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारच्या दबावाला भीक न घालता आंदोलने करण्यात येत आहेत. त्यानुसार विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावेळी भाजपाचे आभार मानत …

Read More »