Tag Archives: राष्ट्रपती भवन

राष्ट्रपती भवनात तैनात असलेल्या २६ वर्षिय तरूणाच्या डोक्यात गोळी लागल्याने गंभीर जखमी फटाके फोडण्याच्या कारणावरून गोळीबारात जखमी

उत्तर प्रदेशातील बागपत येथे दिवाळीच्या रात्री फटाके फोडण्यावरून झालेल्या वादात, राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षा दलात तैनात असलेला २६ वर्षीय तरुण डोक्यात गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सौरभ तोमर दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या कुटुंबाकडे, गोपाळपूर खडाना येथील घरी आला होता. बागपत पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी रात्री १० वाजण्याच्या …

Read More »

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला वैविध्यपूर्ण वारसा संच भेट

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या भव्य पर्वाचा शुभारंभ ठरणाऱ्या ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्याचे निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अन्य मंत्री आणि अधिकारी – पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रपती …

Read More »

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांची राष्ट्रपतींकडे धाव राष्ट्रपती भवनाबाहेर विरोधकांचे धरणे आंदोलन

मतदार याद्यांमधील कथित अनियमिततेमुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारे निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यासाठी ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या नेत्यांचे १० सदस्यांचे शिष्टमंडळ शुक्रवारी राष्ट्रपती भवनात पोहोचले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेपासून मोर्चा काढला आणि त्यातील एका गटाने विजय चौकात धरणे आंदोलन केले, जिथे पोलिसांनी त्यांना अडवले. …

Read More »

प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवनातील ‘अॅट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार जणांना आमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडून निमंत्रण

भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित ‘अॅट होम’ स्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सगुणा बागचे चंद्रशेखर भडसावळे, नांदेडचे सर्पदंश तज्ज्ञ डॉ. दिलीप पुंडे, जळगावचे अरविंद गुलाब चौधरी आणि मुंबईचे स्टार्टअप उद्योजक आकाश शहा यांना …

Read More »

महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहिर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडून पदक देण्यास मान्यता

दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणा-या देशातील एकूण ४९ व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मान्यतेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार २०२४’ आज जाहीर झाले. महाराष्ट्रातील शशिकांत रामकृष्ण गजबे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नरेंद्र मोदी यांना दिली तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ इतर मंत्रिमंडळाचे सदस्यांनी ही घेतली मंत्री पदाची शपथ

लोकसभा निवडणूकीत तिसऱ्यांदा विजयी झालेल्या एनडीएची सर्वात मोठी सदस्य संख्या असल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे नरेंद्र मोदी यांनी जात सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शपथ दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पंतप्रधान पद व गोपनीयतेची शपथ दिली. …

Read More »