Tag Archives: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय आता थंड बसत्यात सुनेत्रा पवार यांच्याकडून आमदारांचे मत विचारण्याच्या गोष्टीचा केला इन्कार

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन प्रतिस्पर्धी गटांच्या विलीनीकरणाची शक्यता आता मावळल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी शनिवारी या विषयावरील पुढील चर्चेची शक्यता फेटाळून लावली. त्याच वेळी, उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या आमदारांकडून विलीनीकरणाच्या शक्यतेबाबत कोणताही अभिप्राय मागितलेला …

Read More »

जाहिरसभेत अजित पवार यांची आवाहन, मी जी चूक केली…ती करू नका धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्येवरून केले आवाहन

राज्यातील पक्षफुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असून त्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय आलेला नाही. त्यातच राज्यातील विधानसभा निवडणूका आता येऊ घातल्या असून या निचवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निवडूण येण्याच्या हमीवर अजित पवार गटातील अनेक आमदार आणि कार्यकर्त्ये हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र …

Read More »

सुप्रिया सुळे यांचे आव्हान, भाजपाने तो व्हिडिओ दाखवावा… शिंदे से बैर नही देवेंद्र तेरी खैर नही...

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्टवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पक्षाच्या प्रवक्त्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी प्रवक्त्यांना दिलेल्या काही आदेशामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मनात नेमकं काय आहे असा सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदेसे बैर नही, देवेंद्र तेरी खैर नहीं, अशी नवी …

Read More »