Tag Archives: शपथविधी सोहळा

महायुतीच्या अनेकांना मंत्री पदाची शपथ घेताना मराठीचा स्पष्ट उच्चार करता येईना आमदार शपथ घेताना अडखळले, राज्यपालांनी शपथ न देता अधिकाऱ्याकडून शपथ

राज्याच्या राज्यपाल पदी भाजपाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यकालात राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यावेळी मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेताना महापुरुषांची नावे, किंवा एखाद्या शब्दाचा चुकीच्या पद्धतीने उच्चार केला तर त्या मंत्र्यास पुन्हा नव्याने शपथ घ्यायला लावल्याची घटना अद्यापही राज्याच्या इतिहासात ताजीतवानी आहे. मात्र विद्यमान …

Read More »

महायुतीचा शपथविधीः मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस तर अजित पवार, एकनाथ शिंदेंकडे उपमुख्यमंत्री राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शपथ

महाराष्ट्रात महायुतीला संशयातीत बहुमत मिळाल्यानंतर महायुतीकडून मुख्यमंत्री पदासाठी तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ राज्यपालांच्या वतीने राजशिष्टाचार विभागातील एका महिलेने शपथ दिली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. …

Read More »

पार्ट-२ मध्ये पुन्हा एकनाथः शिवसेना सहभागी होण्याची शक्यता? आम्हा सगळ्यांचं करिअर एकनाथ शिंदेंच्या हातात, त्यांना डावलून कोणी काही केलं तर... उदय सामंतांचा इशारा

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडत आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह अन्य केंद्रातील मंत्री उपस्थित राहणार आहेत. मात्र २०१४ साली पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पार्ट वन असल्याचे सांगण्यात येत होते. त्यावेळी त्या …

Read More »

संजय राऊत यांचा खोचक सवाल, बावनकुळे राज्यपाल आहेत का, की राज्यपालांनी सांगितलय सत्ता स्थापनेचा दावा न करताच शपथविधीचा कार्यक्रम

राज्यातील संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुती कडून अद्याप सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला किंवा मुख्यमंत्री पदासाठी अधिकृत नावाची घोषणा केलेली नसतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याची घोषणा काल संध्याकाळी केली. त्यावरून शिवसेना उबाठा गटाचे खासदार तथा प्रवक्ते …

Read More »