Tag Archives: शेतकरी नेते

१३१ दिवसानंतर शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांचे आमरण उपोषण स्थगित उपोषणा थांबविले आहे, आंदोलन नाही असा इशाराही दिला

ज्येष्ठ शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी १३१ दिवसांनंतर रविवारी आपले बेमुदत उपोषण संपवले. त्यांनी आपले उपोषण संपवले तरी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरपासून पिकांना किमान आधारभूत किमती (एमएसपी) वर कायदेशीर हमी मिळावी या मागणीसाठी आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या इतर प्रश्नांसाठी …

Read More »

राजू शेट्टी यांची स्पष्टोक्ती, इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्याचा निर्णय…. महाविकास आघाडीने एकदा विचारायला हवं होतं

इंडिया आघाडीची बैठक उद्यापासून मुंबईत सुरु होत आहे. या बैठकीसाठी देशभरातील प्रमुख २८ विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यात काँग्रेससह राजदचे लालूप्रसाद यादव, जनता दल युनायटेडचे प्रमुख तथा बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार, तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टलिन, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. …

Read More »