Tag Archives: शेतातील विंधन विहरी

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, शेतातील विंधन विहिरींवरील बंदी १५ डिसेंबर पर्यंत शिथील लोहारी सावंगा येथे लोकप्रतिनिधींशी संवाद

सध्याची दुष्काळी स्थिती पाहता विशेष बाब म्हणून जिथे गरज आहे तिथे झाडे जगविण्यासाठी केवळ शेतीकामाकरीता विंधन विहिरींवरील बंदी येत्या १५ डिसेंबर पर्यंत उठविण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी विविध ग्रामपंचायत सरपंचांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा …

Read More »