Tag Archives: सई पल्लवी

रामायण चित्रपटाबाबत नितीश भारद्वाज यांनी केलेले सुरुवातीचे वक्तव्य घेतले मागे ऑस्कर पुरस्कारासाठी चित्रपट जाईल म्हणणारे आता चित्रपटाबद्दल एकही चांगला शब्द नसल्याचे केले वक्तव्य

बी. आर. चोप्रा यांच्या १९८८ मधील गाजलेल्या ‘महाभारत’ मालिकेत भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी, रणबीर कपूर अभिनीत ‘रामायण’ चित्रपटाबाबतच्या आपल्या सुरुवातीच्या प्रतिक्रियेत बदल केला आहे. बी. आर. चोप्रा यांच्याच २००१ मधील ‘रामायण’ मालिकेत भगवान श्रीरामाची भूमिका साकारणाऱ्या नितीश भारद्वाज यांनी, सुरुवातीला या चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक केले होते …

Read More »