Tag Archives: सरकारी नोकर

डॉ उदय सामंत यांची माहिती, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांनी जाहिर केला निर्णय

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी तत्कालीन मुंबई सरकारने शासकीय पत्रव्यवहार व माहितीची देवाणघेवाण सुलभ होण्यासाठी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले होते. मात्र, राज्य स्थापन …

Read More »