Tag Archives: हवेतील प्रदुषावरून अनेक वेळा निकाल

मुंबई उच्च न्यायालयाची टीपण्णी, दिल्लीपेक्षा मुंबईतील हवा दुषित दोन महिने मुंबईच्या हवेतील प्रदुषणावर मुंबई उच्च न्यायालयाची टीपण्णी

गेल्या दोन महिन्यांत, मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांनी वाढत्या पर्यावरणीय प्रदूषणावरून राज्य सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले असून त्यांना आवश्यक निर्देश दिले आहेत. हिवाळ्याच्या आगमनापूर्वी आणि सण-उत्सवांच्या काळात हवेची गुणवत्ता खालावून ती ‘अत्यंत खराब’ (poor) श्रेणीत गेल्याबद्दल उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली …

Read More »