गुजरात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आम आदमी पक्षाचे (AAP) नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शैक्षणिक रेकॉर्ड [अरविंद केजरीवाल विरुद्ध गुजरात विद्यापीठ] उघड करण्याच्या याचिकेशी संबंधित खटल्यातील त्यांच्या वर्तनाच्या संदर्भात एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांच्यावर ₹२५,००० लादण्याविरुद्ध केलेले अपील फेटाळून लावले. अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत (आरटीआय) नरेंद्र …
Read More »मुंबई उच्च न्यायालयाने उद्योगपती अनिल अंबानी यांना ठोठावला २५ हजारांचा दंड अर्जंट हेअरिंग घेण्याची मागणी केली म्हणून ठोठावला दंड
उद्योगपती अनिल अंबानी यांना झटका देताना, मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच त्यांना प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या एप्रिल २०२२ च्या नोटीसला आव्हान देणाऱ्या त्यांच्या याचिकेची तातडीने सुनावणी घेण्याच्या मागणीसाठी त्यांच्यावर २५,००० रुपये ठोठावले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सोनक आणि जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, एप्रिल २०२२ मध्ये आयकर विभागाने त्यांना …
Read More »नाशिक कारागृह तुरुंगाधिकाऱ्याला २५ हजारांचा दंड पॅरोल अर्जाचा पुनर्विचार करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून कैद्याला पॅरोल नाकारणे नाशिक कारागृह तुरुंगाधिकाऱ्याला चांगलेच भोवले आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने तुरुंगाधिकाऱ्यांना २५ हजारांचा दंड ठोठावला तसेच अर्जदारच्या अर्जाचा पुनर्विचार करण्याचेही आदेश दिले. सरकारच्या २०२२ च्या परिपत्रकानुसार, फर्लो आणि पॅरोल रजेमध्ये दीड वर्षाचे अंतर अनिवार्य असल्याचे सबब पुढे करून अर्जदार श्रीहरी राजलिंगम …
Read More »
Marathi e-Batmya