Tag Archives: 39 drought announced

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची माहिती, राज्यातील ३०४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित • पिकांच्या नुकसानीची मदत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर होणार • पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

राज्यातील ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ लागू झालेल्या एकूण ३०४ तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू करण्यात येणार असून, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मदत व पुर्नवसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. मदत व पुनर्वसन विभागाने याबाबत …

Read More »