राजधानी दिल्ली येथील एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये मुस्लिम बांधव नमाज पठण करत असून, त्यांना पोलीस लाथांनी मारहाण करीत असल्याचे दिसून येत आहे. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले …
Read More »ठरलं! चार जागा वगळता महायुती कमळावर
आगामी लोकसभा निवडणूका जाहिर होण्यास आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. मात्र भाजपाच्या नेतृत्वाखालील शिंदे गट-अजित पवार गट महायुतीतील काही निवडक जागा त्यांच्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लढविण्याची तयारी केलेली आहे. परंतु महाराष्ट्राच्या दौऱ्यावर एक दिवसीय दौऱ्यावर आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी काल संध्याकाळी घेतलेल्या धावत्या भेटीत फक्त …
Read More »अमित शाह यांची घोषणा, तिसऱ्या टर्ममध्ये मोदी देशाला तिसऱ्या स्थानावर नेणार
लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता अद्याप आणि कार्यक्रम अद्याप जाहिर झालेला नाही. तरीही काँग्रेस, भाजपासह सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. या अनुषंगाने भाजपाचे नेते अमित शाह यांनी जळगांव येथून भाजपाच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी आयोजित जाहिर सभेत बोलताना अमित शाह म्हणाले की, मागील ५० वर्षाच्या काळात अर्थात काँग्रेसच्या काळात …
Read More »उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, आता जुमलाचं नामकरण गॅरंटी झालय
नागपूर येथील रिपब्लिकन सेना, भाजपा आणि राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, मागील काही वर्षात जशी शहरांची नावं बदलली, रेल्वे स्थानकांची नावं बदलली तसं आता जुमलाचं नामकरण गॅरंटी झालेले आहे …
Read More »नव्या संसदेत मंजूर झालेला नवा भारतीय दंडसंहिता कायदा १ जुलै पासून
काही महिन्यांपूर्वी देशातील गुन्हेगारीला रोखण्यासाठी लागू असलेले ब्रिटीश काळातील कायदे रद्द करून त्याठिकाणी पूर्णतः भारतीय कायदे लागू करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लागू केली होती. तसेच हे कायदे लागू करण्यासाठी नव्या वर्षाच्या अर्थाच्या २०२४ पहिल्या महिन्यापासून लागू होणार असल्याची घोषणा केली होती. परंतु दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहन …
Read More »जयंत पाटील एकाच वाक्याच उत्तर, मला कुणीही संपर्क केला नाही, मी कोणालाही संपर्क केला नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच भाजपात प्रवेश करतील अशा बातम्या अनेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र जयंत पाटील यांनी आज मुंबईतील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत या बातम्यांची हवाच काढली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत म्हणाले की, मला कुणीही संपर्क केला नाही, मी कोणालाही …
Read More »सुप्रिया सुळे यांचा उपरोधिक सवाल, आता त्यांना आमचे लोकही हवे आहेत….
भाजपाकडे ऐवढी ताकद असताना सुद्धा आमच्याकडचे लोक हवेसे वाटत असतील तर, काही तरी दम आहे ना, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शेतकऱ्यांसाठी कांदा निर्याती सारख्या महत्त्वाच्या विषयाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत …
Read More »राहुल गांधी यांनी ठणकावले, आणखी ५० गुन्हे दाखल करा, मी घाबरत नाही
मणिपूरहून १४ जानेवारी २०२४ रोजी झालेली भारत जोडो न्याया यात्रा उद्या पश्चिम बंगालमध्ये पोहोचत आहे. दरम्यान आसाममधील यात्रेच्या प्रवासा दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सरमा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर विविध कलमांखाली जवळपास ५० गुन्हे दाखल केले. यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी येथील जाहिर सभेत बोलताना भाजपा, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ …
Read More »बिल्कीस बानो: या मुद्यांच्या आधारे न्यायालयाने ठरविला गुजरात सरकारचा निर्णय अवैध
देशातील गोध्रा येथील जातीय दंगली दरम्यान बिल्कीस बानो या मुस्लिम गरोदर महिलेवर बलात्कार करून तिच्या मुलाची हत्या केली. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर जवळपास ११ जणांना जन्मठेपेची आणि सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. मात्र १५ ऑगस्ट २०२० रोजीच या सर्व आरोपींना गुजरात सरकारने एका जुन्या अध्यादेशाचा आधार घेत शिक्षा कमी …
Read More »महाराष्ट्राचा ब्रॅड ‘महानंद’ दूध आता गुजरातच्या दावणीला बांधला
केंद्र सरकारच्या मदतीने सत्तेवर आलेल्या असंवैधानिक शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात दररोज महाराष्ट्राला लुटले जात आहे. वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, मुंबईतील हिरे व्यापारानंतर आता राज्याच्या सहकार क्षेत्रावरही हल्ला केला जात असून सहकार क्षेत्रातील एक महत्वाचा व नावाजलेला दुग्ध प्रकल्प ‘महानंद’ डेअरी गुजरातच्या दावणीला बांधला जात आहे, असा गंभीर …
Read More »
Marathi e-Batmya