नुकत्याच झालेल्या शिर्डीतील भाजपाच्या महाअधिवेशनात बोलताना भाजपाचे नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, १९७८ पासूनचे शरद पवार यांचे विश्वासघाताचे राजकारण संपविले असून राज्यातील मतदारांनी त्यांचे राजकारण २० फुट खोल खड्ड्यात गाडले असल्याची खोचक टीकाही केली. अमित शाह यांच्या या टीकेला राष्ट्रवादी …
Read More »नितीन गडकरी यांचे प्रतिपादन, पक्षाची जबाबदारी रामराज्य, शिवशाही आणण्याची सामाजिक समता आणि समृद्ध महाराष्ट्र
आपला महाराष्ट्र समृद्ध आहे. ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्याची ताकद महाराष्ट्राकडे आहे. महाराष्ट्राची अधिकाधिक प्रगती झाली तर देशाचे भविष्य उज्जवल होणार आहे. शिवशाही आणि रामराज्याच्या अपेक्षेने जनतेने अभूतपूर्व यशातून बहाल केलेल्या या सत्तेचा उपयोग करून महाराष्ट्र समृद्ध व्हावा, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, महाराष्ट्रात शिवशाही निर्माण व्हावी, ही देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची, …
Read More »चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन, राज्य सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवा भाजपा राज्य अधिवेशनात केले आवाहन
जनतेच्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत आले आहे. आता महायुती सरकारची लोककल्याणाची, विकासाची कामे जनतेपर्यंत नेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टी चे प्रदेश अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी केले. शिर्डी येथे झालेल्या पक्षाच्या महाअधिवेशनाच्या उदघाटनप्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच अमित शाह यांच्याकडून निर्णय जाहिर… शेगांवमधील भाजपाच्या अधिवेशनात अमित शाह यांनी जाहिर केला
साधारणतः ३ वर्षापूर्वी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आणि ईडी आणि सीबीआयच्या आधारे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्यासाठी एका शिवसेनेचे दोन शिवसेनेत निर्मिती केली. तर दोन वर्षापूर्वी एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन राष्ट्रवादीत निर्माणातही मोठा हातभार लावला. या चार पैकी दोन नेमके खरे पक्ष कोणते यावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत. तसेच …
Read More »केंद्र सरकारने यंदाच्या वर्षीचा गुड गर्व्हनन्सचा इंडेक्स गुंडाळला आता थेट पुढील वर्षी करणार जाहिर
केंद्र सरकारने गुड गव्हर्नन्स इंडेक्स २०२३, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे द्विवार्षिक रँकिंग सुशासन सप्ताह (१९ डिसेंबर ते २५ डिसेंबर) दरम्यान जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता पुढील आवृत्ती २०२५ साली प्रकाशित करण्याची योजना आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी २५ डिसेंबर २०१९ रोजी सुशासन दिन म्हणून पाळण्यात …
Read More »प्रियांका गांधी वड्रा यांचा आरोप, सरकारने डॉ मनमोहन सिंह यांचा अपमान केला स्मारकाच्या जागेवरून काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याच्या काही तासांनंतर, राजधानीतील त्यांच्या स्मारकाच्या जागेवरून शनिवारी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपामध्ये एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत म्हणाल्या की, सरकारने निगमबोध घाट स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार …
Read More »माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग अनंतात विलीन निगमबोध घाटावार शासकिय इतमामात अंत्यसंस्कार
देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्यावर आज दुपारी अखेर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज सकाळी डॉ मनमोहन सिंह यांचे पार्थिक काँग्रेसच्या मुख्यालयात ठेवण्यात आले. जवळपास तास-दोन तास काँग्रेस मुख्यालयात त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव नियम बोध घाट येथे नेण्यात आले आणि धार्मिक पद्धतीने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार …
Read More »माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांच्या पार्थिवावावर शासकिय इतमामात उद्या अंत्यसंस्कार डॉ मनमोहन सिंह यांचे पार्थिव काँग्रेस कार्यालयात ठेवण्यात येणार
माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांचे काल रात्री निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. मागील काही महिन्यांपासून डॉ मनमोहन सिंग यांची प्रकृत्ती वयोमानानुसार अस्वस्थ होत होती. काल त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने एम्समधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रात्री ९ वाजून ३० च्या सुमारास डॉ मनमोहन सिंह यांचे निधन …
Read More »केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा प्रदेश काँग्रेसकडून राज्यभर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा’चे आयोजन
राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अपमान केल्याने देशभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी अमित शाह यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस …
Read More »अमित शाह व भाजपा विरुद्ध मुंबईत बहुजन समाजाचा निषेध मोर्चा गृहमंत्र्यांनी जाहीर माफी मागून त्वरित राजीनामा द्यावा .. नसीम खान
उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातील चांदिवली मतदार संघात माजी मंत्री व प्रदेश कॉँग्रेस कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांच्या नेतृत्वात सकल बहुजन समाजाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल लोकसभेत अपमान करणारे वक्तव करणारे भारताचे गृहमंत्री अमित शाह यांच्या विरुद्ध भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. मुंबईतील साकीनाका येथील पेनुनसुला हॉटेल पासून …
Read More »
Marathi e-Batmya