अमरावतीतील धारणी येथील एका हिंदू मुलीला मुस्लिम तरूणाने फुस लावून पळवून लावले. तसेच त्या मुलीच्या मनात नसताना तिच्याशी बळजबरीने विवाह केल्याचा खळबळजनक दावा भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केला. त्यापाठोपाठ अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी तर थेट राजापेठ पोलिस ठाण्यात जात पोलिसांनाच फैलावर घेतले. मात्र आज अखेर ती पळवून …
Read More »भाजपाचा शिवसेनेला टोला, पेंग्विन सेनेने आता कबर बचाव अभियान सुरू करावं मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार अँड आशिष शेलार याची प्रतिक्रिया
सत्तेत असणारा शिवसेना दाऊदचे समर्थक होते आम्ही पाहीले. सत्तेतील शिवसेना पक्षात गेल्यावर , मात्र आता ते दाऊदचे प्रचारक झाले आहेत. ज्या दाऊदने पाकिस्तानच्या मदतीने देशात, महाराष्ट्रात, मुंबईत बाँम्ब स्फोट करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला त्याचा प्रमुख साक्षीदार, १९९३ च्या मुंबई बाँम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी याकूब मेमनच्या कबरीवर सुशोभिकरणासाठी परवानगी उद्धव …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, याकूब मेमनचा मृतदेह भाजपा सरकारने कुटुंबियांना का दिला ? याकूबच्या कबरीच्या मुद्द्यावरून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपाचा डाव- भाजपा देश के लिए हानिकारक है..
भारतीय जनता पक्षाकडे देशातील मुख्य प्रश्नांवर उत्तर नसल्याने जाणीवपूर्वक धार्मिक मुद्द्यांना महत्व दिले जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचा मुद्दा उपस्थित करून भाजपा धार्मिक वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. परंतु २०१५ साली दहशतवादी याकूब मेमनचा मृतदेह भाजपा सरकारनेच त्यांच्या कुटुंबियांना दिला व त्याचा अत्यंसंस्कार झाल्याचे सर्वांनी …
Read More »भाजपा खा. डॉ अनिल बोंडे यांचा मोठा दावा, मुस्लिम तरुणाचा हिंदू मुलीशी बळजबरीने विवाह विवाह बोगस असल्याचा आरोप
अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका मुस्लीम तरुणाने हिंदू मुलीशी बळजबरीने विवाह केल्याचा दावा करत हिंदू मुलीची संमती नसताना तिच्या मनाविरुद्ध हा विवाह लावला असून ती सध्या अमरावती जिल्हा व सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे, असा दावा भाजपाचे राज्यसभेतील खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केला. संबंधित मुलीचा ज्याठिकाणी विवाह झाला ती …
Read More »गोपिचंद पडळकर यांचा शरद पवारांवर निशाणा, तर श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जसे पळाले तसे पळावं लागेल विसर्जन करावं लागणार त्यांचे
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामतीच्या दौऱ्यावर असताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे पवारांना पळून जावे लागेल अशा कडवट शब्दात आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केली. आता गणपती विसर्जन आहे. …
Read More »बावनकुळेंच्या मिशनला अमोल कोल्हे यांचे प्रत्युत्तर, बोललं म्हणून फारसा फरक पडत नाही.. सुप्रिया सुळे यांचे काम बोलतं
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपाच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उस्ताह संचारला आहे. त्यामुळे या उत्साहाच्या भरात पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीतही आता शिरकाव करण्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिशन बारामतीची घोषणा केली असून सुप्रिया सुळे यांना नवे वायनाड शोधावे लागेल असा …
Read More »खासदार गिरिश बापट यांचा घरचा आहेर; सत्तेसाठी पक्षनिष्ठा, वैचारीक बासनात… भाजपावरच केला वार
सत्तेची गणिते जुळविण्यासाठी पक्षनिष्ठा, वैचारिक बैठक बासनात गुंडाळली जात आहे. सत्ता प्राप्तीसाठी कोणालाही पक्ष प्रवेश दिला जातो. भाजपाही सत्तेची गणिते जुळवित आहे. त्यामुळे निकषही बदलले आहे. पक्षाची बांधिलकी असलेले सच्चे कार्यकर्ते राहिलेले नाहीत. या सर्व प्रकाराबाबत मी नाराज आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे खासदार गिरिश बापट यांनी सध्याच्या …
Read More »अमित शाह यांच्या आरोपाला अरविंद सावंतांचे प्रत्युत्तर, उपकाराची जाणीव ठेवा उध्दव ठाकरे आणि शिवसेनेवरील टीकेला दिले उत्तर
सध्या मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उध्दव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिल्याचा आरोप करत निवडणूकी आधी मोदी आणि फडणवीस यांच्या नावावर मते मागितली. निकाल हाती आल्यानंतर मात्र त्यांनी विश्वासघात केल्याचाही आरोप केला. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं लक्ष्य १५० जागा जिंकण्याचं असेल, अशी घोषणा केली. तसेच …
Read More »मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपानेच केले वॉक आऊट विश्वासमत ठराव जिंकत केला विजय साजरा
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमधील मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे सरकार भाजपाकडून पाडण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे मुख्यमंत्री सोरेन हे आपल्या समर्थक आमदारांना घेवून एकदा सहलीवर गेले तर नुकतेच विश्वासमत दर्शक ठरावाच्या आदल्या दिवशी पंचतारांकित हॉटेलची टूर केली. अखेर आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडत तो सोरेन …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार, जीवनातील शेवटची निवडणूक समजून लढा.. अभी नही तो कभी नही अशा आवेशात लढा
मुंबई दौऱ्यावर आलेले भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या पदाधिकारी आणि आमदारांसमोर बोलताना उध्दव ठाकरे यांनी धोका दिल्याचा आरोप करत त्यांना जमिन दाखविण्याची वेळ आल्याचा इशारा दिला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकत म्हणाले, ‘अभी नही तो कभी नही, अशा आवेशात लढा. आता …
Read More »
Marathi e-Batmya