राज्यातील मुंबईसह १४ महापालिकांच्या निवडणूकांचा बिगुल कधीही वाजू शकतो. मात्र राज्यात सत्तांतर होत महाविकास आघाडीची सत्ता जावून बंडखोर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थानापन्न झाले. त्याच महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या अध्यक्ष पदी चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबईच्या अध्यक्ष पदी आशिष शेलार यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. यापार्श्वभूमीवर भाजपाकडून आज …
Read More »धाडीनंतर मनिष सिसोदीया यांचा सवाल, मोदीजी तो पूल पाच दिवसात कसा वाहून गेला? गुजरातमधील घोटाळ्यावरून साधला निशाणा
दिल्लीतील आपच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने द न्युयॉर्क टाईम्स या वर्तमान पत्राच्या पहिल्या पानावर फोटोसकट बातमी प्रसिध्द झाली. त्यानंतर मनिष सिसोदीया यांच्या घरावर दिल्ली सरकारच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धोरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या संशयावरून धाडी टाकण्यात आल्या. तसेच इतर १३ ठिकाणीही धाडी टाकण्यात आल्या. त्यावरून काल …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा उध्दव ठाकरेंना टोला, आता मुख्यमंत्री घरी बसणार नाही… सर्व सण जोरात होणार असल्याचे केले जाहीर
राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत या बंडास भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप केला. मात्र बंडखोर एकनाथ शिंदे हे जसजसे उध्दव ठाकरे यांना इशारा वजा विनंती करत गेले तसतसे उध्दव ठाकरे हे शांत झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र दुसऱ्याबाजूला सेना नेते आदित्य …
Read More »अजित पवार यांच्या टीकेवर चंद्रकांत पाटील यांचा प्रति सवाल, आरडाओरड कशासाठी? क्रिडा प्रकारात फक्त समावेश केलाय वेगळं आरक्षण दिलं नाही
राज्यात सत्तांतर होत शिंदे-फडणवीस सरकार स्थापनान्न झाले. मात्र हे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेत घडवून आणण्यात आलेल्या बंडावरून सध्या महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनातही यासंदर्भात महाविकास आघाडीकडून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच …
Read More »निमित्त दही हंडीचे, शिंदे गट- भाजपाकडून समिकरण मात्र महापालिका निवडणूकीचे गोविंदा पथकांना आकृष्ट करण्याकडे कल
राज्याच्या राजकारणात विशेषत: २०१४ साली सत्तेत आल्यापासून आणि विरोधात बसून पुन्हा सत्तेत विराजमान झालेल्या भाजपाकडून प्रत्येक गोष्ट ही निवडणूक प्रचार आणि मतदार वाढविण्यासाठी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे प्रत्येक सण आणि प्रत्येक गोष्ट ही इव्हेंट पध्दतीने करायची असा खाक्याच जणू भाजपाने स्विकारल्याचे दिसून येत आहे. …
Read More »शेलार यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा टोला, मला त्या बालिशपणात जायचं नाही दही हंडीवरून शेलार यांना आदित्य ठाकरे यांनी लगावला टोला
राज्यात शिवसेनेच्या बंडखोरांना सोबत घेत भाजपाने सत्ता स्थापन केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बसविले. त्यानंतर आता आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिका काढून घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतील जांबोरी मैदानावर यंदा भाजपाकडून दही हंडी …
Read More »भास्कर जाधव म्हणाले, सोमय्याचा स्टॉक संपल्याने… मोहित कंबोजच्या ट्विटवरून साधला निशाणा
मंगळवारी विरोधकांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक बंडखोर आमदारांना फटकारत जाब विचारला. त्यामुळे आगामी काळात विरोधकांकडून विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधक भारी पडतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असतानाच काल रात्री उशीरापासून भाजपा पदाधिकारी मोहित कंबोज यांनी अजित पवारांना उद्देशून सूचक …
Read More »अजित पवार यांनी बंडखोरांना फटकारल्यानंतर मोहित कंबोज यांचे सूचक ट्विट सिंचन घोटाळ्यातील सहभागावरून निशाणा
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील विरोधकांची पत्रकार परिषद विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सर्व पक्षिय विरोधकांची झाली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी कडक भाषेत शिंदे गटाच्या आमदारांना फटकारत चांगलाच जाब विचारला. यापार्श्वभूमीवर काल रात्रीपासून भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी अजित पवारांना उद्देशून काही ट्विटस करत राष्ट्रवादी काँग्रेसचा …
Read More »देवेंद्र फडणवीस यांना बढती, पण केंद्रीय मंत्री गडकरींना वगळले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडून यादी जाहिर
महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकत शिवसेनेतील बंडखोरांच्या मदतीने राज्यात भाजपाचे सरकार स्थापन केले. त्यामुळे एकाबाजूला केंद्रात देवेंद्र फडणवीस यांचे राजकिय वजन वाढलेले असल्याचे सांगण्यात येत असतानाच आता थेट फडणवीस यांचा भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीत समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या समितीतून केंद्रीय …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला वाटले अजित पवार अभ्यासू आहेत मात्र आता ते… अजित पवार यांच्या शेतकऱ्यांच्या मदतीवरील वक्तव्यावरून केली टीका
आतापर्यत माझा असा समज आहे की अजित पवार हे फार अभ्यासू आहेत. अभ्यास केल्याशिवाय ते बोलत नाहीत. तसेच त्यांच्याकडील स्वीय सहायक जो आहे त्यावरून तरी दिसते. मात्र आता ते माझा विश्वास तोडत असल्यासारखे वाटते अशी कोपरखळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लगावला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने …
Read More »
Marathi e-Batmya