मराठी ई-बातम्या टीम राज्यातील प्रसिध्द किर्तनकार तथा वारकरी चळवळीचे प्रमुख बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात दोन दिवसात त्यांच्या वक्तव्यप्रकरणी कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाच्या …
Read More »राहुल गांधी म्हणाले, मी या देशाला थोडंफार ओळखतो, पण आता तुम्ही थाबंयला हवे संसदेत भाजपावर राहुल गांधी यांचा हल्लाबोल
मराठी ई-बातम्या टीम नवी दिल्लीत संसदेच्या अधिवेशाला नुकतीच सुरुवात झालेली आहे. त्यातच तेथील थंडीचे तापमान १० अंश सेल्सियसवर असताना अर्थसंकल्पानंतर मात्र येथील राजकिय वातावरण चांगलच तापायला सुरुवात झाली आहे. आज काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी चांगलीच बॅटींग करत मोदी सरकारला टीकेच्या बाणातून घायाळ करत तुम्ही इतिहासाचं आकलन करण्यात कमी …
Read More »पवारसाहेब आम्ही पीत नाही, तुम्हीच वाईन – दारू मधला फरक समजून सांगा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला
मराठी ई-बातम्या टीम आपण पीत नसल्याने आपल्याला वाईन आणि दारूमधील फरक समजत नाही. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीच तो समजून द्यावा. किराणा दुकानांमध्ये वाईन उपलब्ध करण्याच्या निर्णयाला विरोध झाल्यामुळे पवारांना दुःख झाले असले तरी या निर्णयाच्या विरोधात गावोगाव महिला रस्त्यावर उतरल्यानंतर पवारांना खरे दुःख होईल, असा उपरोधिक टोला …
Read More »वाईन विक्री निर्णयासंदर्भात शरद पवारांनी केली भूमिका स्पष्ट राज्य सरकारने वेगळा दृष्टीकोन स्विकारला तर फारसं वावगं होणार नाही
मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी १०० मीटर क्षेत्रफळाच्या सुपर मार्केट आणि वॉक इन स्टोअरमध्ये वाईन विक्रीस परवानगी दिल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली. त्यावर सत्ताधारी महाविकास आघाडीकडून वाईन विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या वाईन विक्री …
Read More »अर्थसंकल्प सादर: कोणत्या नव्या घोषणा केल्या अर्थसंकल्पातून ? वाचा ९ टक्के जीडीपी वाढीचा दिड तासात देशाचा अर्थसंकल्प सादर
मराठी ई-बातम्या टीम देशाचा २०२२-२३ वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सादर करत देशाच्या विकासाच्या आणि उद्योगवाढीच्या दृष्टीने धोरण काय असेल याचे धोरण अर्थसंकल्पात सादर करण्यात आले. डिजीटल अर्थव्यवस्था आणि क्रिप्टो करन्सी जगातील इतर अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था ९ टक्के दराने वाढण्याचा अंदाज असून इतर देशांच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक …
Read More »उत्पल पर्रिकरांना शिवसेनेचा पाठिंबा; भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांची माहिती
मराठी ई-बातम्या टीम गोवा विधानसभा निवडणूकीसाठी जर स्व.मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर निवडणूकीला उभे रहात असतील तर त्यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याची घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यानुसार उत्पल पर्रिकर यांनी आपला पणजीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर शिवसेनेने पणजीतून दिलेला उमेदवार मागे घेत आपला पाठिंबा पर्रिकर यांना …
Read More »आम्ही गोव्याचा विकास केला, पण गांधी परिवारासाठी फक्त सुट्टीचं ठिकाण निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची टीका
मराठी ई-बातम्या टीम देशातील पाच राज्यातील निवडणूकांच्या तारखा झाल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष प्रचार आणि जाहिर सभांना केंद्रीय निवडणूक आयोगाने बंदी घातलेली असली तरी ऑनलाईन प्रचार सभांचा धडाका भाजपाने सुरु केला आहे. या प्रचारसभेचा भाग म्हणून गोव्यातील पोंडा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा ऑनलाईन पार पडली. त्यावेळी त्यांनी गोव्याचा …
Read More »छगन भुजबळ म्हणाले, “मध्य प्रदेश सरकारने तर घरातच मद्य ठेवायला…” वाईन्सच्या मुद्यावरून भुजबळांकडून समर्थन
मराठी ई-बातम्या टीम राज्यात सुप मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर भाजपाकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठविली असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या एका नेत्याने परदेशात वाईन्स विक्रीला परवानगी देण्यासाठी बैठक घेतल्याचा आरोप केला. त्यानंतर तर भाजपाच्या नेत्यांनी टीके धार अधिकच धारदार केल्यानंतर आज सोमयांनी थेट संजय …
Read More »महाराष्ट्रासह कोणत्याच राज्याला मोदी सरकारकडून मदत नाही एक तारखेचे बजेट उत्तरप्रदेश आणि पंजाब या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असेल-जयंत पाटील
मराठी ई-बातम्या टीम ज्या केंद्रीय योजनांमध्ये महाराष्ट्राला पूर्वी मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मदत मिळायची तशी मदत मोदी सरकार आल्यापासून किंवा त्या पद्धतीच्या योजना महाराष्ट्राला व देशातल्या कोणत्याच राज्याला सध्या मिळत नाहीत. त्यामध्ये बर्याच कमतरता व तुटवडा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. …
Read More »त्या १२ आमदाराबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकालच घटनाबाह्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती
मराठी ई-बातम्या टीम भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविल्यानंतर या निकालावरून भाजपाकडून स्वागत तर सत्ताधाऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी थेट सर्वोच्च न्यायालयालयाच घटनाबाह्य निकाल दिलासा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केल्याने राजकिय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. सोलापूरमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर …
Read More »
Marathi e-Batmya