Tag Archives: Black Diwali

राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी

राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक व सामाजिक होरपळ तसेच दुष्काळ निवारणाबाबत राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला निवेदन सादर करून दुष्काळग्रस्त जनतेला तातडीने …

Read More »