आरक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी नवी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन केल्यानंतर काही दिवसांनी, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी गुरुवारी आरक्षण सुधारणा कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. या शिष्टमंडळात नीट (NEET) परीक्षेस बसलेला हर्ष दुबे, रण बहादूर सिंग चौहान आणि मृत्युंजय पाठक यांच्यासह अनेक कार्यकर्ते होते. हे कार्यकर्ते भारतातील जाति-आधारित …
Read More »सीजेपीचा केंद्र सरकारला इशारा, विद्यार्थ्यांचा विश्वासघात करू नका दिलेला शब्द पाळा दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी उचलण्यात येत असलेल्या पावलांची सरकारने अद्याप माहिती दिली नाही
कॉकरोच जनता पार्टी -सीजेपी- २५ जुलै रोजी आपले देशव्यापी आंदोलन मागे घेताना दिलेल्या आश्वासनांवर केंद्राने दिलेल्या प्रतिसादाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी आपल्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची बैठक घेणार आहे. कॉकरोच जनता पार्टी -सीजेपी पक्षाने म्हटले आहे की, ती आश्वासने पूर्ण करण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, हे सरकारने अद्याप औपचारिकपणे कळवलेले नाही. …
Read More »राजस्थानात ६११ सरकारी शाळा इमारती शिवाय, सीजेपीच्या अभियाना दरम्यान माहिती सरकारी शाळांच्या ऑडिट दरम्यान सरकारचीच माहिती
राजस्थानमधील तब्बल ६११ सरकारी शाळा स्वतःच्या इमारतींशिवाय चालत आहेत, अशी माहिती राज्य सरकारने शुक्रवारी विधानसभेत दिली; यातून राज्यातील शालेय पायाभूत सुविधांमधील त्रुटी अधोरेखित झाल्या आहेत. भाजप सरकारने पायाभूत सुविधांमधील या त्रुटींसाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील मागील अशोक गेहलोत सरकारला जबाबदार धरले. झालावाड येथील शाळेतील अपघातानंतर करण्यात आलेल्या लेखापरीक्षणाचा (ऑडिट) संदर्भ देत भाजपने …
Read More »अभिजीत दीपके यांचा आरोप, आजही काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षा वाईट सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पुरेशा सुविधा नाहीत, तरीही विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पाठवले जातेय
सरकारी शाळांच्या कथित दयनीय अवस्थेवरून कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) संयोजक अभिजित दीपके यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना म्हणाले की, योग्य वर्गखोल्या, बाक, शौचालये आणि सुरक्षित रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांशिवाय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास भाग पाडले जात आहे. लातूरमधील एका जिल्हा परिषद शाळेला भेट देताना …
Read More »अभिजीत दीपके यांची घोषणा, जंतर मंतर सीजन-२ लवकरच बैठकीसाठी हॉल न देण्यासाठी भाजपाचा मालकांवर दबाव
कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) बुधवारी लवकरच नवीन आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली असून, संस्थापक अभिजित दीपके यांनी याला “जंतर मंतरचा सीझन २” म्हटले आहे. दिल्लीतील नारायणा येथे सीजेपी स्वयंसेवकांची बैठक ऐनवेळी रद्द झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. अभिजीत दीपके यांनी आरोप केला की, सत्ताधारी भाजपाच्या “दबावामुळे” बँक्वेट हॉलच्या मालकाने बुकिंग …
Read More »अभिजीत दीपके यांची घोषणा, ‘क्या बोलती पब्लिक’ देशव्यापी मोहिम सुरु करणार सप्टेंबर महिन्यापासून अभियानाला सुरुवात
कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी गुरुवारी ‘क्या बोलती पब्लिक’ या देशव्यापी जनसंपर्क मोहिमेची घोषणा केली. अभिजित दीपके म्हणाले की, कॉकरोच जनता पार्टीकडून सप्टेंबरपासून देशभरात प्रवास करून नागरिकांशी संवाद साधेल आणि बेरोजगारी, शिक्षण सुधारणा आणि सामाजिक न्याय यांसारख्या मुद्द्यांना आपल्या राजकीय अजेंड्याच्या केंद्रस्थानी ठेवेल. दोन दिवसांच्या पक्षीय विचारमंथनानंतर …
Read More »अभिजीत दीपके म्हणाले, आगामी काळात विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी लिसनिंग टूर दोन दिवसीय बैठकीतील चर्चे दरम्यान आगामी धोरण निश्चित पण राजकीय पक्ष म्हणून काम करणार नाही
कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) ही संघटना ‘दबाव गट’ म्हणून काम करेल आणि राजकारणात उतरण्याची त्यांची कोणतीही तात्काळ महत्त्वाकांक्षा नाही अशी माहिती कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज दिली. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे कॉकरोच जनता पार्टी-सीजेपीच्या दोन दिवसीय रणनीती बैठकीदरम्यान माध्यमांशी बोलताना, अभिजीत दीपके यांनी राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याचे …
Read More »अमित तिवारी, अभिजीत दीपके यांनी जाहिर केले बोस्टन विद्यापीठाने दिलेल्या शिष्यवृत्तीचे पत्र शैक्षणिक कर्ज घेतले होते ते आता परत करायचे असल्याचे केले स्पष्ट
पंतप्रधान मोदी यांचे समर्थक आणि सूरतस्थित अमित तिवारी याने पंतप्रधानांना जेन झी ने शिवीगाळ केल्याचा आरोप करत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या शिक्षणासाठीचा खर्च आणि अभिजीतचे वडील भगवानराव दीपके यांच्या आर्थिक स्थितीची माहिती महाराष्ट्र शासनाकडे मागितली. त्यावर अभिजीत दीपके यांनी अमित तिवारीने केलेल्या अर्जाद्वारे मागितलेली माहिती थेट त्यांना …
Read More »पंतप्रधान मोदींचा व्हिडिओतून विद्यार्थ्यांना माफीचे आवाहन तर अभिजीत दीपके यांचा सवाल म्हणे आंदोलक विद्यार्थ्यांनी मोदी यांच्या आई विरोधात शिवीगाळ केली
आणखी एक दिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणखी एक इंस्टाग्राम व्हिडिओ. आणि कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांची आणखी एक उपहासात्मक पोस्ट. शुक्रवारी, पंतप्रधान मोदी यांनी आठवड्यात पाचव्यांदा इंस्टाग्रामवर येऊन, आंदोलनादरम्यान आपल्याविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना माफ केल्याचे सांगितले, तेव्हा अभिजीत दीपके यांनी विचारले की, सरकार आंदोलकांविरुद्ध दाखल केलेले …
Read More »भाजपा नेते शहजाद पूनावाला यांचा मोदींच्या समर्थनार्थ व्हिडिओ, पंतप्रधान मोदी मुळे निराश पंतप्रधान मोदी हुकूमशाह बनण्यात अपयशी
भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकाकारांवर निशाणा साधला. पंतप्रधान हुकूमशहा बनण्यात ‘अपयशी’ ठरले आहेत. तसेच, अलीकडील नीट (NEET) आंदोलनाच्या वादावर पंतप्रधान मोदींनी दिलेल्या प्रतिसादाची तुलना त्यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या राज्यांमधील असंतोष हाताळण्याच्या कामगिरीशी केली. ‘एक्स’ (X) वर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये शहजाद पूनावाला म्हणाले …
Read More »
Marathi e-Batmya