‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याशी मतभेद झाल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. त्यांनी सांगितले की, हे आंदोलन सोनम वांगचुक यांचे बलिदान कधीही विसरू शकत नाही आणि आपण दोघेही अजूनही एकाच भूमिकेवर ठाम आहोत. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला; त्यानंतर एका …
Read More »सौरव दास यांची टीका, खासदारांवरील गुन्ह्याची माहिती घ्या, २५ वर्षा खालील व्यक्तींची नव्हे पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील वक्त्यांव्यवरून रुचिका सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल
दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या पक्षाच्या अलीकडील आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप असलेल्या एका महिलेवर फौजदारी गुन्हा दाखल केल्याबद्दल कॉकरोच जनता पार्टीने (CJP) टीका केली आहे. पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी असा युक्तिवाद केला आहे की, पीडितांनी फौजदारी न्यायव्यवस्थेचा वापर करण्याऐवजी मानहानीची कारवाई करावी. रुचिका …
Read More »भाजपाच्या आणखी एका नेत्याच्या मुलीचा कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा उत्तर प्रदेशातील फतेहपूर सदरचे माजी आमदार विक्रम सिंह यांच्या मुलीचा पाठिंबा
‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) मोठ्या आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांच्या मुली पुढे आल्या आहेत, आणि आता यात यशस्विनी राजे सिंह यांचे नाव जोडले गेले आहे. कंटेंट क्रिएटर असलेल्या यशस्विनी, उत्तर प्रदेशातील फतेहपूर सदरचे माजी आमदार आणि भाजपचे नेते विक्रम सिंह यांची मुलगी आहे. दिल्लीच्या जंतर मंतर येथे कॉकरोच जनता …
Read More »अभिजीत दीपके यांचा खोचक सल्ला, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पद सोडून सोशल मिडीया इन्फ्लुएन्सर बनावे
‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. नीट पेपरफुटीवरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांदरम्यान पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियावर केलेल्या प्रयत्नांची खिल्ली उडवत अभिजीत दीपके म्हणाले की, मोदींनी देशाच्या सर्वोच्च पदावरून पायउतार होऊन त्याऐवजी ‘इन्फ्लुएन्सर’ बनावे असा खोचक सल्ला दिला. केंद्रीय शिक्षण …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांचा अमित शाह यांना इशारा, तर विद्यार्थी पुन्हा एकदा धडा शिकवतील विद्यार्थ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दिल्लीत २० जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या कथित पोलीस कारवाईसाठी त्यांनी अमित शाह यांना जबाबदार धरले. वरिष्ठ सभागृहात हा मुद्दा उपस्थित करताना मल्लिमाकार्जून खर्गे म्हणाले की, या घडामोडींची गृहमंत्री यांनी “जबाबदारी स्वीकारावी, माफी …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अमित शाह यांनी फायरिंग करण्याचे आदेश दिले कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांवर बळाचा वापर
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करण्याचे अधिकार दिल्याचा आरोप केल्यानंतर बुधवारी लोकसभेत गदारोळ झाला. या आरोपांना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि इतर एनडीए खासदारांनी तीव्र विरोध दर्शवला. पेपर फुटी प्रकरणी विधेयकावरील …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, आंदोलनात अटक केलेल्या १८ वर्षाखालील युवकांना सोडा, कोणतीही सक्तीची कारवाई नका सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाचा निर्णय
परीक्षेच्या पेपरफुटीवरून देशभरात झालेल्या आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या किंवा ताब्यात घेण्यात आलेल्या १८ वर्षांखालील आणि कोणताही गुन्हेगारी पूर्वेतिहास नसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी देशातील भाजपा शासित राज्यांना दिले. तसेच व्यापक अंतरिम उपाययोजनांमध्ये, सर्वोच्च न्यायालयाने असेही आदेश दिले की, दिल्लीतील जंतर मंतर आणि इतर विविध राज्यांमध्ये कॉकरोच जनता …
Read More »अखिलेश यादव यांचा उपरोधिक टोला, एका प्रधानला हटवून सरकारने प्रधानमंत्र्यांना वाचवले नीट परिक्षेवरील चर्चे दरम्यान लोकसभेत लगावला भाजपाला टोला
समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादव यांनी मंगळवारी माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून सरकारवर टीका केली. “एका प्रधानला हटवून सरकारने प्रधानमंत्र्यांना वाचवले,” असा उपरोधिक टोला अखिलेश यादव यांनी भाजपाला लगावला. पेपरफुटीविरोधी दुरुस्ती विधेयकावरील १० तासांच्या चर्चेत सहभागी होताना, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रधान यांच्या राजीनाम्याचा …
Read More »मोहम्मद जुनैद यांचा आरोप, दिल्ली पोलिसांची ओळख सांगून रात्रभर ताब्यात ठेवले आंदोलकांना जेवण पुरविल्याच्या मुद्यावरून कुटुंबाची चौकशी केली
‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) नेतृत्वाखालील ‘पेपर लीक’ विरोधी आंदोलनातील एका स्वयंसेवकाने आरोप केला आहे की, दिल्ली पोलिसांची ओळख सांगणाऱ्या लोकांनी त्याला अडवले आणि त्याचे डोळे बांधून रात्रभर ताब्यात ठेवले. या आंदोलनातील जेवणाच्या व्यवस्थेबाबतचे प्रश्न आणि त्याच्या कुटुंबाची केलेली चौकशी यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. गाझियाबादचे रहिवासी असलेल्या मोहम्मद जुनैद …
Read More »कॉकरोच जनता पार्टीचा केंद्र सरकारवर आरोप, आंदोलकांवरील कारवाई सुरु ठेवत कराराचे केले उल्लंघन विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचे ठरले असताना गुन्हे मात्र कायम ठेवले
‘कॉकरोच जनता पार्टी’ने (सीजेपी) आपले देशव्यापी आंदोलन पुन्हा सुरू करण्याची धमकी दिली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आंदोलकांवरील पोलीस कारवाई सुरू ठेवून २५ जुलै रोजी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीने आपले …
Read More »
Marathi e-Batmya