लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी न देता त्या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. तसेच त्यावेळी गोपाळ शेट्टी यांना त्यांचे राजकीय पुर्नवसन करण्यात येणार असल्याचे आश्वासनही भाजपाने दिले. त्यानंतर राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी आणि राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवरील नामनिर्देशित जागा आणि निवडणूकाही झाल्या. मात्र गोपाळ शेट्टी …
Read More »आता अजित पवार यांचे, मिळणाराय मिळणाराय, येणाराय येणाराय देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा येईन, पुन्हा येईनच्या धर्तीवर बारामतीत केली घोषणा
राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर त्यावेळचे विरोधी पक्षनेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईनचा नारा दिला. त्यानंतर वर्षे-दोन वर्षात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात देवेंद्र फडणवीस हे यशस्वीही झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी होय मी पुन्हा आलो पण दोन पक्षांना फोडून …
Read More »नवाब मलिक यांचा भाजपाला इशारा, तर मी कायदेशीर कारवाई करणार अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी जोडल्यास कारवाई करणार
विधानसभा निवडणूकीतील उमेदवारीवरून मानखुर्द शिवाजीनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवाब मलिक यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे. त्यातच आज पुन्हा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध करत भाजपा नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध करत त्यांचा प्रचार भाजपा करणार नसून शिवसेना शिंदे गटाच्या …
Read More »काँग्रेस नेते रवी राजा, शिवसेना उबाठाचे बाबू दरेकर यांचा भाजपा प्रवेश राज्यात भाजपाचेच सरकार येणार असल्याचा देवेंद्रे फडणवीस यांचा दावा
राज्यातील जनतेचा महायुतीवर पूर्ण विश्वास असल्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणार आणि महायुतीचा मुख्यमंत्री होणार असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते, ज्येष्ठ काँग्रेस नेते रवी राजा, उबाठा चे उपविभागप्रमुख बाबू दरेकर यांनी त्यांच्या सहका-यांबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश …
Read More »अमित ठाकरे यांच्यासाठी भाजपा सरसावलीः बंडखोरांची भाजपा नेते मनधरणी करणार बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरणाऱ्या नेत्यांचा भाजपा आनंदोत्सव साजरा करणार
विधानसभा निवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच माहिम विधानसभा निवडणूकीत उभे राहिले आहेत. अमित ठाकरे यांचा विधानसभेतील मार्ग सुकर व्हावा यासाठी अमित ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दादर-माहिममधील उमेदवार सदा सरवणकर यांना माघारी घेण्यासाठी सातत्याने शिंदेच्या शिवसेनेकडून विनंत्या, दबाव तंत्राचा वापर …
Read More »भाजपाकडून पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातही हरियाणा पॅटर्नः दिवाळीनंतर जाहिर सभा राज्यात महायुतीच्या पुनरागमनासाठी १०० हून अधिक भाजपा नेत्यांची रॅली
नुकतेच हरियाणा विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणूकीत भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोजक्याच जाहिर सभा घेतल्या. त्याचबरोबर लोकसभा निवडणूकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सततच्या चेहऱ्यामुळे भाजपाच्या ४०० जागांचा नारा उलटला. त्या धर्तीवर हरियाणा विधानसभा निवडणूकांच्या रणधुमाळीत नरेंद्र मोदी यांचा चेहरा कमी दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला. अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील विधानसभेच्या …
Read More »अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आता भाजपा आणि शिंदे सेनेपासून धोका राष्ट्रवादीच्या जागा पडल्या तरी भाजपा आणि शिंदे सेनेला दुःख नाही
अजित पवार यांचे महायुतीतील स्थान एकाकी होत चालले आहे. त्यांचा पक्ष राष्ट्रवादी (अजित गट) ला आता त्यांच्याच मित्रपक्ष भाजपा आणि शिंदे सेनेकडून सर्वात मोठा धोका आहे. याचे कारण ज्युनियर पवार यांनी नवाब मलिक यांना दिलेले आश्वासन पूर्ण करणे. आश्वासनानुसार अजित पवार यांनी नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजीनगरमधून महायुतीचे अधिकृत उमेदवार …
Read More »सचिन सावंत यांचा सवाल, शेलार व फडणवीसजी, मुंबईला दुसरे वित्तीय केंद्र आणण्याचे काय झाले? केंद्र सरकारसाठी फक्त गुजरातच ‘लाडके राज्य’, नरेंद्र मोदींच्या आदेशाला शिंदे व फडणवीसांची साथ
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे पण मागील १० वर्षांपासून केंद्र सरकारसाठी एकमेव लाडके राज्य गुजरात आहे. मोदी शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातला पळवले व त्याला शिंदे, फडणवीस या नेत्यांनी साथ दिली. शिंदे, फडणवीसांनी गुजरातसाठी काम करून महाराष्ट्राचे हित उद्धवस्त करण्याचे पातक केले आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या टाटा एअर बस …
Read More »नाना पटोले यांचा गौप्यस्फोट, भाजपाच्या आशिर्वादाने टाटा एअरबसचे गुजरातमध्ये ‘सेफ लँडिंग’… महाराष्ट्र लुटत असताना शिंदे-फडणवीस-अजित पवार झोपले का? महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला का दिला?
भाजपा सातत्याने मुंबई व महाराष्ट्रावर अन्याय करत असून महाराष्ट्राच्या प्रगतीत मोदी शाह यांचा मोठा अडसर आहे. राज्यातील शिंदे, फडणवीस व अजित पवार यांचे नेतृत्व कुचकामी आहे म्हणूनच राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. टाटा एअरबसचा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून भाजपा व पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले आहे. महाराष्ट्रातील …
Read More »विरोधानंतरही नवाब मलिक म्हणाले, निवडणूक लढणार आणि जिंकणारही अजित पवार, प्रफुल पटेल यांच्या भेटीनंतरही उच्चार
भाजपाच्या विरोधाला न जुमानता निवडणूक लढवणारच, असा निर्धार राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी केला. आपण मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे नवाब मलिक यांनी जाहीर केले असून ते २९ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही जाहिर केले. नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी …
Read More »
Marathi e-Batmya