पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी राज्यात पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका आणि मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरावृत्ती’ (SIR) प्रक्रिया संशयास्पद होती आणि त्यात फेरफार करण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला. तसेच, कुमार यांना अटक करावी आणि त्यांच्यावर …
Read More »आरोपांना उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले, आम्ही सर्व पक्षांना भेटतो पाच हजार बैठका झाल्या असल्याचा केला दावा
विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर त्यांच्या चिंतांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत असताना, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी शनिवारी (५ जुलै २०२५) असे प्रतिपादन केले की निवडणूक आयोग राजकीय पक्षांशी नियमित संवाद साधत आहे आणि गेल्या चार महिन्यांत विधानसभा पातळीपासून अशा ५,००० बैठका झाल्या आहेत. फिरोजाबाद येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर …
Read More »
Marathi e-Batmya