वॉशिंग्टन : अमेरिकेतील २२ ॲटर्नी जनरलच्या एका गटाने, काही एच-१बी व्हिसा H-1B fee अर्जांवर $१००,००० पेक्षा जास्त शुल्क आकारण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. त्यांच्या मते, हे पाऊल बेकायदेशीर असून त्यामुळे शिक्षक, डॉक्टर आणि नर्सेस यांच्या कमतरतेची समस्या अधिकच गंभीर होईल. उच्च कुशल कामगारांची भरती करण्यासाठी एच-१बी कार्यक्रमावर मोठ्या …
Read More »अमेरिकेच्या १००% शुल्क आकारणीमुळे भारताची निर्यात धोक्यात रशिया आणि रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्यांवर निर्बंध आकारण्याचे अधिकार अमेरिकेला
अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेने (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज) एक विधेयक मंजूर केले आहे, ज्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रशियावर निर्बंध लादण्याचे आणि रशियन तेल व वायू खरेदी करणाऱ्या देशांवर १००% पर्यंत शुल्क (टॅरिफ) लावण्याचे व्यापक अधिकार मिळाले आहेत. या उपाययोजनेमुळे भारतीय निर्यात पुन्हा एकदा धोक्यात येऊ शकते. भारत-अमेरिका व्यापारातील वर्षभराहून अधिक …
Read More »अर्थ मंत्रालयाची स्पष्टोक्ती, शुल्क आकारणीवर बाहेरील देशाचा दबाव नाही विरोधकांच्या आरोपावर वित्त मंत्रालयाची भूमिका
युपीआय (UPI) व्यवहारांवर ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ (MDR) लागू करण्याचा निर्णय परदेशी दबावामुळे घेण्यात आला, या आरोपांचे केंद्र सरकारने बुधवारी खंडन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खूश करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या आरोपांवर स्पष्टीकरण देताना अर्थ मंत्रालयाने सांगितले की, भारताचे युपीआय धोरणात्मक निर्णय “स्वतंत्रपणे” घेतले जातात …
Read More »राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना आवाहन, तुम्हाला कणा आहे, तुम्ही अमेरिकेला शरण जाऊ नका युपीआय आणि रुपे सिस्टीम शुल्क आकारणी मागे घ्या
केंद्र सरकारने युपीआय आणि रुपे डेबिट कार्डवरून व्यवहारावर दोन हजाराची मर्यादा आणत त्यापुढील व्यवहारावर एमडीआर शुल्क आकारणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यावरून काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना आवाहन करत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सतत अमेरिकेला शरण जाऊन जाऊ नका, तुम्हाला कणा आहे. ताट …
Read More »व्लादिमीर पुतीन यांचे युक्रेनवर तीन दिवस हल्ले न करण्याचे आदेश, अमेरिकेचे शिष्टमंडळ रशियात तीन दिवसासाठी रशिया आणि युक्रेन दरम्यानचे य़ुद्ध स्थगित
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या चर्चेसाठी अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांच्या आगमनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारपासून कीववरील हल्ले तीन दिवसांसाठी थांबवण्याचे आदेश दिले आहेत. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, व्लादिमीर पुतिन शनिवारी दोन अमेरिकन …
Read More »सर्जिया गोर यांची खळबळजनक महिती, पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणे टाळावे अशी भारताची विनंती फ्रान्समधील डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या पत्रकार परिषदे दरम्यानची घटना
फ्रान्समधील जी-७ शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणे टाळावे, अशी भारताने अमेरिकेला विशेष विनंती केली होती, असा दावा अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला सहमती दर्शवली, पण नंतर ते ही विनंती विसरल्यासारखे दिसले आणि …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती, तेहरानने करार करण्याची इच्छा व्यक्त केल्याने इराणवर हल्ला नाही होर्मुझ सामुद्रधानी पुन्हा खुली करण्याच्या अटीचा समावेश
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी (IST) सांगितले की, इराण आणि मध्य पूर्वेतील इतर देशांच्या आग्रहामुळे त्यांनी इराणवर नियोजित वीकेंड हल्ले रद्द करण्यास सहमती दर्शवली आहे. एका कराराच्या अटींवर सहमती झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, प्रस्तावित करारामध्ये होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याचा समावेश आहे, परंतु त्यांनी यावर …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवरील हल्लाला १३ दिवसांनंतर तात्पुरता थांबा अमेरिकेच्या क्षेपणास्त्र-संरक्षण साठ्यात होणारी घट च्या पार्श्वभूमीवर थांबवले हल्ले
अनेक अमेरिकी माध्यमांच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सलग १३ दिवसांनंतर इराणवरील अमेरिकी हल्ले थांबवले आहेत. अधिकाऱ्यांनी यामागे राजनैतिक गती, अमेरिकेच्या क्षेपणास्त्र-संरक्षण साठ्यात होणारी घट आणि संघर्ष अधिक वाढण्याची भीती ही कारणे दिली आहेत. शुक्रवारी घेतलेला हा निर्णय, जवळपास दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या अमेरिकेच्या दैनंदिन हल्ल्यांमधील पहिला खंड आहे. …
Read More »चारच महिन्यात ४ थ्या अर्थव्यस्थेचा नंबर गमावला, ट्रम्पकडून अपमान तरीही पियुष गोयल यांचा दावा सामर्थ्यशाली भारताची आत्मविश्वासाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशांतर्गत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर चवथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्थेचा नंबर मिळविल्याचा डोगोंरा पिटला. मात्र तो नंबर चारच महिन्यात गेला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनकडून भारतात येणाऱ्या आयात मालात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्या तुलनेत चीम मध्ये होणारी भारताची निर्यात अत्यंत कमी आहे. तसेच …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांची स्पष्टोक्ती, इराणला अमेरिकेकडून एक पैसाही मिळणार नाही युद्धबंदी करारावर सही केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की इराण आता “संपला” आहे आणि तेहरानला अमेरिकेकडून “दहा सेंट्सही” (एकही पैसा) मिळणार नाहीत, असा निर्धार व्यक्त केला. त्यांनी दावा केला की युद्धामुळे इराणची लष्करी क्षमता उद्ध्वस्त झाली असून त्यांच्याकडे आता हवाई दल, नौदल किंवा महत्त्वाची संरक्षण यंत्रणा उरलेली नाही. ‘ट्रुथ सोशल’वरील (Truth …
Read More »
Marathi e-Batmya