राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करून गावे जलसमृद्ध करण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या जलसमृद्धीसाठी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ अभियानाला लोकचळवळीचे बळ द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. या अभियानाच्या माध्यमातून दुष्काळाविरुद्धची लढाई लोकचळवळ म्हणून उभी करावी. आपल्या सर्वांचा एकच पक्ष तो म्हणजे …
Read More »
Marathi e-Batmya