राज्यातील शिवसेनेतील दोन नंबरचे नेते एकनाथ शिंदे यांनी २२ आमदारांना सोबत घेत शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बंडाळी केली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. मात्र सध्या विधानसभेचे अधिवेशन चालू नसल्याने याबाबत लगेच कोणत्याही घडामोडी होतील अशी शक्यता दिसून येत नसली तरी याबाबत …
Read More »उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा ? भावना विवष चर्चा झाल्याचा दावा
राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २२ आमदारांच्या मदतीने शिवसेनेत बंडाळी केली. आता ही बंडाळी क्षमविण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. यासाठी उध्दव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांचे जवळचे रविंद्र फाटक हे सूरत येथे जावून बंडखोर एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर …
Read More »संजय राऊत म्हणाले, तर ‘हे’ आमदार संध्याकाळपर्यत मुंबईत पोहोचतील प्रताप सरनाईक नवी दिल्लीत तर सुहास कांदे सीबीआय कार्यालयात
शिवसेनेचे नेते तथा राज्य मंत्रिमंडळातील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २२ आमदारांना नेत शिवसेनेच्या विरोधात बंड केल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तातडीने वर्षा या निवासस्थानी सेनेच्या आमदारांची एक बैठक बोलाविली. या बैठकीत मुंबईत हजर असलेल्या अनेक आमदारांनी हजेरी लावली. या बैठकीबाबत बोलताना सेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव …
Read More »एकनाथ शिंदे यांचे ‘ते’ ट्विट आणि शिवसेनेचा ‘हा’ मोठा निर्णय अजय चौधरी शिवसेनेचे नवे विधिमंडळ गटनेते
शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते तथा राज्य मंत्रिमंडळातील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आव्हान देत शिवसेनेच्या २२ आमदारांना घेवून गुजरातमधील सूरत गाठले. तसेच सूरतमध्ये असतानाच शिंदे यांनी ट्विट करत उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी संबध संपुष्टात आल्याचे सूचक ट्विट केले. त्यामुळे शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदावरुन …
Read More »एकनाथ शिंदे आणि महाजन-कुटे भेटीवर चंद्रकांत पाटील म्हणाले, ते तर मित्र सध्या तरी वेट अॅण्ड वॉच
शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात बंड पुकारत तब्बल २२ आमदारांना सोबत घेवून सूरत येथे मुक्काम ठोकला. त्यामुळे राज्यात खळबळ माजली असतानाच भाजपाचे आमदार गिरीष महाजन आणि संजय कुटे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्याने या नाट्यामागे भाजपा असल्याचे स्पष्ट झाले. तसेच एकनाथ शिंदे यांच्याशी वाटाघाटी …
Read More »एकनाथ शिंदे यांच्या बंडावर शरद पवार यांची शांत प्रतिक्रिया, मार्ग निघेल मला विश्वास शिवसेनेकडून अद्याप कोणताही निरोप नाही
शिवसेनेतील दोन नंबरचे नेते एकनाथ शिंदे यांनी २२ आमदारांना घेवून गुजरातमधील सूरतच्या आश्रयाला गेल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना एक प्रस्ताव पाठवित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरील सरकार संपुष्टात आणून पुन्हा एकदा भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची मागणी केली. तसेच जर भाजपासोबत सरकार स्थापन …
Read More »एकनाथ शिंदे ‘या’ २० आमदारांना घेवून सूरतमध्ये, शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र शिंदेमुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी अडचणीत
शिवसेनेतील नंबर २ चे नेते म्हणून ओळखले जाणारे आणि ठाण्याचे सर्वेसर्वा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या जवळपास २० आमदार घेवून गुजरातमधील सूरत गाठल्याची माहिती पुढे आल्याने महाविकास आघाडी सरकारबरोबर शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अडचणीत आणल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. काल दिवसभर विधान परिषदेसाठी मतदान …
Read More »राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे अधिकार आता राज्य सरकारला राज्य निवडणूक आयोग फक्त पाच महापालिकांच्या निवडणूका घेणार
राज्यातील ओबीसी समाजाचे गेलेले राजकिय आरक्षण परत मिळत नाही. तोपर्यंत निवडणूका घ्यायच्या नाहीत या महाविकास आघाडी सरकारच्या धोरणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे सर्वाधिकार आज राज्य सरकारने स्वतःकडे घेत त्या विषयीची तीन विधेयके राज्याच्या विधानसभेत मंजूर करण्यात आले. यासंदर्भातील विधेयक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मांडले तर जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, …
Read More »“या” कारणासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित करा
मागील पावसाळी अधिवेशना दरम्यान रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूकीची तारीखच निश्चित केली नाही. त्यामुळे गतवेळी अध्यक्ष पदाची निवडणूक घेता आली नाही. त्यातच राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान झालेल्या घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी अर्धवटच भाषण केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये पुन्हा एकदा …
Read More »देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीसेवेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ मुंबईतून सुरू होणाऱ्या सेवांचे अनुकरण संपूर्ण देशभर
मराठी ई-बातम्या टीम देशात पहिली रेल्वे सेवा मुंबई- ठाणे दरम्यान सुरु झाली. त्यानंतर देशात त्याचे जाळे विस्तारले. मुंबईतून जी सुरुवात होते त्या सुविधांचा प्रसार आणि अनुकरण संपूर्ण देशात होते हे आजवर दिसून आले आहे. आज देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभही मुंबईतून होत आहे याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya