Tag Archives: finance department

महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी २५ ते ३५ लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीची आवश्यकता राज्य सरकारकडून स्वतंत्र संस्था स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु

पुढील दशकात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात २५ ते ३५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची गरज असल्याचे लक्षात घेता, महाराष्ट्र सरकारने विकास प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी आणि तो योग्य ठिकाणी वळवण्यासाठी एक स्वतंत्र वित्तीय संस्था स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वित्त विभागाने सल्लागार संस्थांकडून ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (EoI – स्वारस्य अभिव्यक्ती) मागवले आहेत. …

Read More »