दोन वर्षांहून अधिक काळापूर्वी, बांग्लादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी, ढाका येथील त्यांच्या निवासस्थानावर संतप्त जमावाने हल्ला केल्यानंतर, बांगलादेशच्या लष्करी विमानाने भारतात आश्रय घेतला होता. आता, शेख हसीना यांनी डिसेंबर महिन्यात बांग्लादेशात परतण्याचा मानस व्यक्त केला आहे. ‘बीबीसी बांग्ला’च्या वृत्तानुसार, नवी दिल्ली या योजनेशी सहमत आहे, परंतु त्यांना असे वाटते …
Read More »
Marathi e-Batmya