आजपर्यंत लोकशाहीचा आदर करून भारतामध्ये व्यवहार सुरू होता. त्याच तत्त्वावर देशातील सहकारी संस्था सुरू होत्या. तज्ञ स्वीकृताला सल्ला देण्याच्या अधिकारापर्यंत सीमित करण्यात आले होते. दोनपेक्षा जास्त तज्ञ स्वीकृत नसावे असा आपला शिरस्ता आहे. परंतु पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात एक वेगळा पायंडा पाडला जातोय. गोकुळमध्ये सतेज पाटील यांची मेजॉरिटी मोडून काढण्यासाठी …
Read More »
Marathi e-Batmya