भाजप खासदारांनी दाखल केलेल्या हक्कभंगाच्या तक्रारीसंदर्भात लोकसभा सचिवालयाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६ वरील चर्चेदरम्यान केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना २८ ऑगस्टपर्यंत आपले उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ही नोटीस लोकसभा अध्यक्षांच्या सचिवालयाच्या वतीने जारी करण्यात आली आहे. लोकसभेच्या कार्यपद्धती आणि …
Read More »ओम बिर्ला यांची राहुल गांधी यांच्यावर टीका, विरोधी पक्षनेता सभागृहाच्या वर नाही लोकसभा अध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास ठराव जिंकल्यावर केली टीका
विरोधी पक्षाचा अविश्वास ठराव सभागृहात पराभूत झाल्यानंतर गुरुवारी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पुन्हा काम सुरू करताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपली कृती निःपक्षपाती असल्याचे सांगत आपल्या पहिल्याच भाषणात ओम बिर्ला म्हणाले की, प्रत्येक खासदाराला लोकसभेत बोलता यावे यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले, तसेच विरोधी पक्षनेता “सदनाच्या वर” नसल्याचे स्पष्ट करत …
Read More »
Marathi e-Batmya