मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली. परंतु मुख्यमंत्री ठाकरे यांनी याच प्रश्नी दिल्लीसह भाजपाशासित राज्यांमध्ये महिलांवरील घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह …
Read More »नियम न पाळणा-यांवर कठोर कारवाई करा कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
पुणे: प्रतिनिधी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वेळीच दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला साथ द्यावी, असे आवाहन करतानाच कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. विधानभवन कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या …
Read More »
Marathi e-Batmya