Tag Archives: Meeting in delhi

दिल्लीतील शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला पाकिस्तानचे मंत्री हजर राहणार पाकिस्तानने घोषणा बैठकीला पर्यावरण मंत्री हजर राहणार

पाकिस्तान २० ते २२ नोव्हेंबर दरम्यान दिल्लीत आयोजित ‘शांघाय सहकार्य संघटनेच्या’ (SCO) ‘सभ्यताविषयक संवाद मंचा’साठी (Civilisational Dialogue Forum) आपले हवामान बदल आणि पर्यावरण समन्वय मंत्री मुसादिक मसूद मलिक यांना दिल्लीत पाठवत असल्याची घोषणा पाकिस्तानने शनिवारी केली. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी शुक्रवारी व्यक्त केलेल्या या आशेच्या एक दिवसानंतर …

Read More »