Tag Archives: mns chief

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले हे निर्देश शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको

नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले. आज सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास ठाकरे यांनी वर्षा …

Read More »

भेटायला आलेल्या शेतकऱ्यांना राज ठाकरे यांचा सवाल, तर शेतकऱ्यांचेही आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं करून देतो

मागील दोन-तीन दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज नाशिकमधल्या काही शेतकऱ्यांनी भेट घेत आपल्या अडचणी राज ठाकरे यांच्या कानी घातल्या. त्यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी अडचणीच्या काळात तुम्ही मला भेटायला येता आणि मतदान पिळवणूक करणाऱ्यांना का करता? असा सवालशेतकऱ्यांना विचारला. तसंच शेतकरी प्रतिनिधींसह आपण …

Read More »

काँग्रेसच्या विजयानंतर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया, आमचं कोणीच… असं समजणाऱ्यांचा पराभव उगाच आता कोणाला धडे शिकवू नका

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांची फौज तळ ठोकून होती. तसेच भाजपाला निर्विवाद बहुमत मिळणार, नाही मिळाले तर आमच्याकडे प्लॅन बी तयार असल्याच्याही वल्गना करण्यात येत होत्या. मात्र जनतेने या कोणत्याही गोष्टींचा विचार न करता काँग्रेसच्या पारड्यात मतांचे दान भरभरून टाकत एकहाती सत्ता …

Read More »

राज ठाकरेंच्या मिमिक्रीवर अजित पवार यांनी उडविली खिल्ली, हा त्यांचा जन्मसिध्द अधिकार…. आमचे कल्याणचे एक सहकारी निवडूण आल्याने त्यांची पाटी लागली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीतल्या सभेत शरद पवार यांच्या राजीनाम्यावर भाष्य करत असताना अजित पवारांवर टीका केली. तसेच त्यांची मिमिक्रीही केली. याबाबत आज अजित पवारांना यासंदर्भात विचारला असता अजित पवार यांनी राज ठाकरेंनी मिमिक्रीशिवाय दुसरे काय जमते, मिमिक्री हा त्यांचा जन्मसिध्द अधिकार असल्याचे सांगत खिल्ली उडविली. पुढे बोलताना अजित …

Read More »