मी ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या काही क्लीप पाहिल्या आहेत. चित्रपट पाहिला नाही. परंतु लहानपणापासून ऐकत आलो… धिप्पाड अफजलखान इतिहासात दाखवला जात होता. वाघनखे वापरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजखानाला मारले त्याचा कोथळा बाहेर काढला. परंतु या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाला उचलून मांडीवर घेऊन (नरसिंहासारखा) कोथळा बाहेर काढताना दाखवले आहे. अरे …
Read More »एकेरी वाटणारी पण नोटामुळे चुरसीच्या निवडणूकीत ऋतुजा लटके विजयी
अंधेरी पोटनिवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार भाजपाने आपला उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार स्व.रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र मतदानाची टक्केवारी पाहता ही …
Read More »मुख्यमंत्री सुपुत्र खा. शिंदेही शिवतीर्थावर, नव्या युतीच्या चर्चेला उधाण
गणपती उस्तवात आणि त्यानंतर दिवाळीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवतीर्थावर जात राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात युती होणार …
Read More »सुषमा अंधारे म्हणाल्या , राज भाऊ एक पत्र लिहाचं भाजपाला… अंधेरी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पत्रावरून लगावला टोला
भाजपाने अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीमधून माघार घेतली. त्यामुळे दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, तुम्ही उमेदवार उतरवू नका अशी विनंती केली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष …
Read More »उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरेंचा नामोल्लेख टाळत फक्त शरद पवारांचे मानले आभार महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा शरद पवारांनी दाखविला, शिवसेना कुटुंबाकडून आभार
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक जाहिर झाली. या रिक्त जागेकरीता उध्दव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना दिली. तर भाजपा-शिंदे गटाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. परंतु ही निवडणूक बिनविरोध व्हावी या उद्देशाने सर्वप्रथन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपा नेते …
Read More »राज ठाकरे यांच्या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही
अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीत उध्दव ठाकरे यांच्या गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहिर करत त्यांचा उमेदवारी अर्जही भरला. त्यापाठोपाठ शिंदे गट-भाजपाच्यावतीने मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर या दोघांकडूनही प्रचाराचे रणशिंग फुंकत प्रचाराला सुरुवात केली. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना पाठिंबा जाहिर …
Read More »अंधेरी पोटनिवडणूक: ठाकरे गटाला राज ठाकरे यांचा पाठिंबा, केले भाजपाला आवाहन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उमेदवार मागे घ्या
अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली. त्यानंतर काल शनिवारी दुपारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोन भेटीमुळे राज्याच्या राजकारणात या भेटी कशासाठी आणि का? अशी चर्चा सुरु झाली. त्यातच आज रविवारी सकाळी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या …
Read More »राज ठाकरे म्हणाले, तुम्हालाच खुर्चीवर बसवेन पण मी नाही…
मागील काही महिन्यापासून मनसे आणि भाजपा युती करणार असल्याची चर्चा सातत्याने सुरु असून यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकला चलो रे चा नारा देत कार्यकर्त्यांनी पुढचे पाच महिने दिवस रात्र काम केले पाहिजे असे सांगत मी तुम्हाला विजयाकडे घेऊन जाणार असून विधानसभेत, लोकसभेत सत्तेत बसवेन. तसेच त्या …
Read More »अजित पवार म्हणाले; …एकदम ओक्केच झालं, आता काय बोलायचं श्रीगोंद्यात एकनाथ शिंदेच्या बंडखोरीवरून केले वक्तव्य
राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे त्यांच्या मिश्किल आणि हजरजबाबी वृत्तीमुळे नेहमीच चर्चेत असतात. परिस्थिती कोणतीही असो त्यावर परखडपणे भाष्य करण्यात त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. तसेच परिस्थितीच्या अनुषंगाने वास्तवादी चित्र मांडत हास्यविनोद करण्यातही त्यांचा हातखंडा आहे. अनेकदा भाषणात किंवा माध्यमांसमोर त्यांनी लगावलेले टोले …
Read More »पक्षाचा फलक लावण्यावरून मनसे पदाधिकाऱ्याची महिलेला ढकलून देत मारहाण महिला दोनवेळा पडली तरी मारहाण सुरुच ठेवली
सध्या सगळीकडे गणेशोत्सव उत्साहात सुरु आहे. मात्र मुंबादेवी परिसरात गणपती मंडपाच्या लागून पक्षाचा फलक लावण्यावरून एका महिलेने मनसे पदाधिकाऱ्याला हरकत घेतली. मात्र या पदाधिकाऱ्याने महिलेला ढकलून देत मारहाण केल्याचा एक व्हिडिओ प्रसारीत झाला आहे. या व्हिडिओमध्ये मारहाण करताना सदरची महिला दोन वेळा पडली तरी मनसे पदाधिकाऱ्याने मारहाण करतच राहिल्याचे दिसून …
Read More »
Marathi e-Batmya