Tag Archives: mns

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट, भेटीनंतर म्हणाले… कोणतीही राजकिय चर्चा झाली नाही पण भुतकाळातील

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडाचे निशाण फडकावित भाजपाच्या मदतीने राज्यात सरकारही स्थापन केले. उशीराने का होईना, अखेर राज्यातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थिरस्थावर होत आहे. मात्र आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीचे वारे वाहू लागले. त्यामुळे राजकिय …

Read More »

बाळासाहेब थोरात म्हणाले, २४ तासात भाजपाचे तीन नेते राज यांना भेटले यावरून संकेत स्पष्ट… पूर्वीचे लाव रे व्हिडीओ म्हणणारे राज ठाकरे खरे होते

जवळपास एक वर्षापासून भाजपा आणि राज ठाकरे यांच्यातील वाढत्या ज‌वळकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजपाची युती होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र प्रत्येक वेळी भाजपाबरोबर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युती होणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु राज ठाकरे यांच्या भेटीला भाजपा नेते जाण्याच्या कृतीत कोणताही खंड पडला नाही. त्यातच गणेशोत्सवाच्या …

Read More »

मनसेने आंदोलन करण्यापूर्वीच घेतलं मागे बाळा नांदगांवकर म्हणाले, ती पक्षाची भूमिका नाही नो टू हलाल आंदोलनावरून मनतेच दोन तट

काही दिवसांपूर्वी अवेळी होणाऱ्या भोंग्यावरील अजाणच्या विरोधात मनसेने आंदोलन हाती घेतले. त्या आंदोलनाला चांगले यश मिळाल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला. त्यानंतर मुस्लिम समुदायाकडून हलाल पध्दतीने प्राण्यांची कत्तल करण्यात येत असल्याच्या विरोधात मनसेकडून आंदोलन हाती घेण्यात आली असल्याचे मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी जाहिर केले. मात्र काही वेळात ही अधिकृत पक्षाची …

Read More »

‘राज’ इशारा, कोश्यारींची होशियारी ? राज्यपालांच्या त्या वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी दिला इशारा

मुंबईच्या आर्थिक राजधानीच्या दर्जावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी बाहेर काढले तर इथे पैसाच राहणार नसल्याचे सांगत नंतर मुंबईला आर्थिक राजधानी कोणी म्हणणार नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना इशारा देत कोश्यारींची होशियारी? असे म्हणत निवडणूकीच्या तोंडावर …

Read More »

शिंदेंना सावध शुभेच्छा, तर राज ठाकरे यांच्याकडून फडणवीसांचे पत्र पाठवत कौतुक वाटलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून परताल…

शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे यांची काल अनपेक्षितपणे राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना किमान तुम्ही तरी सावध पाऊल टाकाल अशी अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनसे …

Read More »

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांनी दिल्या ‘सावध’ शुभेच्छा किमान तुम्ही तरी सावध पावले टाका

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फारच सावध शुभेच्छा दिल्या. तसेच किमान तुम्ही तरी सावध पावले टाका अशा शुभेच्छा ट्विट करत दिल्या. या ट्विटच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी नेमके कोणापासून सावध रहा …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यावरून राज ठाकरे म्हणाले, तर त्याचा ऱ्हासाकडे… ट्विट करत नाव न घेता केली टीका

शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमधील अनेक मंत्री आणि आमदारांनी शिंदे गटात सहभागी होणे पसंत केले. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत चाचणी सिध्द करण्याचे दिलेल्या आदेशास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे अल्पमतात आलेल्या उध्दव ठाकरे यांनी काल …

Read More »

राज ठाकरे यांची प्रकृती स्थिर, लीलावतीत झाली शस्त्रक्रिया रविवारची शस्त्रक्रिया मंगळवारी

मागील महिन्यात पुण्यात आयोजित सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः जाहिर करत आपल्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे पुढील महिना दोन महिने भेट होणार नसल्याचे जाहिर केले होते. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया जवळपास दोन ते तीन वेळा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आज अखेर राज ठाकरे यांच्यावरील हिप बोनवरील शस्त्रक्रिया …

Read More »

राज ठाकरे म्हणाले; कोणी येवू नका, मी कोणाला भेटणार नाही कोरोनापासून खबरदारीचा उपाय म्हणून ट्विट करत केले आवाहन

दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून १४ जूनला वाढदिवस असला तरी मनसे प्रमुख राज ठाकरे हे कोणालाही भेटणार नसून कोणी भेटण्यासाठी येऊ ही नये असे आवाहन करणारी एक ऑडिओ पोस्ट दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनी आज ट्विट केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन करताना ते …

Read More »

राज ठाकरे पत्र लिहित म्हणाले, हा विषय मला संपवायचाय भोंग्यावरून मनसैनिक आणि सर्वसामान्य जनतेला पत्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना नव्याने ट्वीट करीत आदेश दिला आहे. राज्यभर चर्चेत असलेल्या भोंग्या विषयी त्यांनी पदाधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. ते पत्र त्यांनी घरोघरी पोहोचवा असे सांगितले आहे. मनसेने मस्जिदीवरील भोंग्यांना हात घातल्यानंतर देशातल वातावरण चांगलच ढवळून निघालं आता हा विषय आपल्याला संपवायचा आहे. आपले विचार घरोघरी …

Read More »