राज्यातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी १ जानेवारी २०११ पर्यंत झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या मोहिमेला गती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गठित करण्यात आलेल्या विधानसभा क्षेत्रस्तरीय आढावा समित्यांवर विविध मतदारसंघांत ११५ सहअध्यक्षांची नियुक्ती केली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात …
Read More »
Marathi e-Batmya