भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा केवळ शुल्क, नियम आणि बाजारपेठेतील प्रवेशापुरता मर्यादित नसून विश्वासावर आधारित व्यापक भागीदारीचा करार आहे. या कराराच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या संधींचे आर्थिक परिणामांमध्ये रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असून, भारत-युरोपियन युनियन आर्थिक भागीदारीच्या यशात महाराष्ट्र प्रमुख भागीदार ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र आणि बेल्जियम …
Read More »रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आश्वासन, मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या २०३० पर्यंत ३,५०० पर्यंत वाढविणार मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसचा शुभारंभ, गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठी भेट
मुंबईतील विद्यमान रेल्वे व्यवस्था विश्वासार्ह असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तिचे उन्नयन करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढविण्यासाठी सुमारे १८ हजार कोटी रुपयांची विविध कामे सुरू आहेत. सध्या दररोज धावणाऱ्या सुमारे ३ हजार २०० लोकल फेऱ्या आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणातून २०३० पर्यंत ३ हजार ५०० पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट …
Read More »चारच महिन्यात ४ थ्या अर्थव्यस्थेचा नंबर गमावला, ट्रम्पकडून अपमान तरीही पियुष गोयल यांचा दावा सामर्थ्यशाली भारताची आत्मविश्वासाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशांतर्गत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर चवथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्थेचा नंबर मिळविल्याचा डोगोंरा पिटला. मात्र तो नंबर चारच महिन्यात गेला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनकडून भारतात येणाऱ्या आयात मालात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्या तुलनेत चीम मध्ये होणारी भारताची निर्यात अत्यंत कमी आहे. तसेच …
Read More »मुख्यमंत्री फडणवीसांना पीएपीच्या सदनिकांसाठी का होईना हाऊसिंग स्टॉकचा पर्याय 'हाउसिंग स्टॉक' मधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करण्याचे दिले आदेश
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आगामी काळातील हाऊसिंग स्टॉकचा प्रश्न भेडसावू शकतो याचे भान ठेवून गृहनिर्माण आणि पुर्नविकासाची परवानगी देताना विकासकाकडून हाऊसिंग स्टॉक मागण्यात येत असे. त्याचा फायदा राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पबाधितांसाठीच अनेकदा होत असे. मात्र राज्यातून काँग्रेस आघाडीचे सरकार गेले आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या …
Read More »पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या विरोधात आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुही? कार्यक्रमाचे ठिकाण का बदललले म्हणून राष्ट्रपतींची टीका
पंश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विरोध करण्याची कावीळ भाजपाला जशी झाली आहे तशी कावीळ आता भाजपाच्या मदतीने सत्तेची फळे चाखणाऱ्याणांनाही सध्या होत आहे की काय अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. त्यात आता भाजपाच्या मदतीने राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनाही भाजपाच्या कावीळीची लागण झाली …
Read More »केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा पलटवार, राहुल गांधी यांचे आरोप निराधार अमेरिकेबरोबरच्या व्यापार करारात शेतकऱ्यांचे हित पूर्णतः सुरक्षित
अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात शेतकऱ्यांचे हित पूर्णतः सुरक्षित आहे. राहुल गांधी हे सातत्याने खोटे, निराधार आरोप करत असतात. या कराराबाबतही ते फेक नरेटिव्ह पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल करत त्यांची माथी भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी घणाघाती टीका केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी केली. दिल्लीत एका कार्यक्रमात पियुष गोयल बोलत होते. पियुष गोयल पुढे बोलताना …
Read More »संयुक्त किसान मोर्चाने मागितला पियुष गोयल यांचा राजीनामा भारत- अमेरिका व्यापारी करारावरून केली मागणी
वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराचे तपशील स्पष्ट करताच, संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली. सफरचंद आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सांगितले की, कापसाच्या आयातीला कोणतीही सूट दिल्यास जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात यांसारख्या राज्यांसाठी ते विनाशकारी ठरेल. शनिवारी (७ फेब्रुवारी, …
Read More »भारत-अमेरिका करारः माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा सवाल, विन विन परिस्थिती कशी? करार म्हणजे अमेरिकेच्या एकांगी चौकटीत
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अंतरिम व्यापार करारावरील भारत-अमेरिकेच्या संयुक्त निवेदनावर तीव्र हल्ला चढवला आणि असा युक्तिवाद केला की सरकारने राजनैतिक विजय म्हणून जे अंदाज लावले आहे ते प्रत्यक्षात वॉशिंग्टनच्या बाजूने एक अपारदर्शक आणि असममित चौकट आहे. X (पूर्वीचे ट्विटर) वरील एका सविस्तर पोस्टमध्ये, चिदंबरम यांनी निदर्शनास आणून दिले की …
Read More »पवन खेरा यांची भारत-अमेरिका व्यापार करारावरून टीका, नाव नरेंडर काम सरेंडरचे हा करार नाही तर ब्लॅकमेलिंग आहे, भारत म्हणजे अमेरिकेचे डंपिंग ग्राऊंड
काँग्रेसने शनिवारी (७ फेब्रुवारी २०२६) असा दावा केला की भारत-अमेरिका व्यापार करार हा “करार नाही तर देशाच्या स्वाभिमानाचा आणि हितांचा समर्पण” आहे आणि तो भारत आणि देशातील नागरिकांचा विश्वासघात आहे. येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना, काँग्रेसचे मीडिया आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा म्हणाले की, भारत लवकरच अमेरिकन उत्पादनांसाठी डंपिंग …
Read More »पियुष गोयल यांची स्पष्टोक्ती, भारत दबावाखाली व्यापारी करारांवर स्वाक्षरी करत नाही युरोपियन युनियनशी सक्रिय संवाद साधत आहोत
भारत घाईघाईने किंवा दबावाखाली व्यापार करारांवर स्वाक्षरी करत नाही, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. शुक्रवारी जर्मनीमध्ये बर्लिन संवादात बोलताना त्यांनी स्पष्ट केले की भारत केवळ त्याच्या दीर्घकालीन हितांशी जुळणारे व्यापार करार करेल. पुढे बोलताना पियुष गोयल म्हणाले की, आम्ही युरोपियन युनियनशी सक्रिय संवादात आहोत. आम्ही …
Read More »
Marathi e-Batmya