Tag Archives: public impeachment

इंडिया आघाडीच्या बैठकीत मल्लिकार्जून खर्गे यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर केले सहा आरोप नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या इशाऱ्यावर काम केल्याचा प्रमुख आरोप

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्यावर मतांच्या चोरीला मदत केल्याचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या इशाऱ्यावर काम केल्याचा आरोप केला. मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. नवी दिल्ली येथे ‘इंडिया’ (INDIA) आघाडीद्वारे आयोजित एका प्रतिकात्मक …

Read More »

इंडिया आघाडी माजी सभापतींच्या उपस्थितीत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सार्वजनिक महाभियोग चालविला जाणार रामलीला मैदानावर जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे राहुल गांधी यांचे आवाहन

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ (INDIA) आघाडी या सप्ताहांत निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारविरोधात आपली ‘मत चोरी’ (vote chori) मोहीम अधिक तीव्र करणार आहे. यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ‘सार्वजनिक महाभियोग’ (public impeachment) घडवून आणला जाणार असून, दिल्लीच्या रामलीला मैदानावर एका रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. रामलीला मैदानावर ‘सार्वजनिक …

Read More »