धारावीच्या विकासाच्या नावाखाली महायुती सरकारने अदानीला मुंबईतील हजारो एकर जमीन दिली आहे. नाव धारावीचे आणि फायदा अदानीचा करुन दिला जात असून भाजपा सरकारने मुंबई अदानीला विकली आहे. धारावीकरांना देशोधडीला लावून सरकारला धारावीत दुसरी बीकेसी उभी करायची आहे, हे खपवून घेतले जाणार नाही. धारावीकरांचे पुनर्वसन धारावीत झाले पाहिजे. धारावीसाठी काँग्रेसने नेहमी …
Read More »
Marathi e-Batmya